येवला तालूक्यातील राजापूर येथे यंदाच्या दुष्काळी परिस्थितीने येवला नांदगाव रोडला असलेल्या चिकुची बाग पाण्यावाचून वाळून गेली आहे. येथील शेतकरी सुरेश पांडुरंग अलगट यांनी मोठ्या कष्टाने चिकुची बाग फुलवली होती. माञ निसर्गाने हुलकाहुनी दिल्याने हि बाग पाण ...
फळबाग, फुलशेतीला वेळेत पाणी देण्यास अडचणी येत असल्याने फुलशेती धोक्यात आली आहे. फुलांनी माना टाकण्यास सुरूवात केल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. ...
परिसरात गेल्या आठ दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढला आहे. पारा ४१ अंशांवर गेल्याने शेतकरी, कष्टकरी, कामगार, व्यापारी सर्वच उन्हापासून बचाव करण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. पिके करपू लागली असून, विद्युतपुरवठा बंद असल्याने पिकांन ...