लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉ पुरुषोत्तम राजिमवाले

डॉ पुरुषोत्तम राजिमवाले, व्हिडिओ

Dr purushottam rajimwale, Latest Marathi News

डॉ. पुरुषोत्तम हे राजिमवाले कुटुंबातील सदस्य आहेत. हे कुटुंब मध्य भारतातील महाकोसल येथील राजेशाही कुटुंब म्हणून ओळखले जाते. १८०० सालापासून जनकल्याणासाठी झटण्याची परंपरा या कुटुंबाला लाभली आहे. डॉ. पुरुषोत्तम हे शिवपुरी अक्कलकोटचे परमसद्गुरु श्री गजानन महाराज यांचे नातू आहेत, ज्यांना त्यांचे जगभरातील भक्तगण श्री या नावाने संबोधतात. तसेच ते अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ गुरूंच्या वंशातील आहेत.  श्रींनी अकालकोट येथे अग्निहोत्राच्या प्राचीन सर्वोत्तम प्रथेचे पुनरुज्जीवन केले आणि उपचार,शांतीचा संदेश जगाला देण्यासाठी शिवपुरीच्या आश्रमाची स्थापना केली. डॉ. पुरुषोत्तम यांनी आपले संपूर्ण बालपण अक्कलकोटच्या मठात आध्यात्मिकदृष्ट्या भारावलेल्या वातावरणात, महान योगी व संतांसोबत व्यतित केले. श्री व त्यांचे वडील श्री श्रीकांतजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गुरु परंपरेनुसार प्राचीन विद्या आत्मसात केली.  समग्र दृष्टिकोन ठेऊन, निसर्गाच्या सानिध्यात राहत आरोग्य व निरोगी आयुष्य कसे जगायचे याची प्राचीन शिकवणी त्यांनी घेतली.श्री श्रीकांतजी महाराज ज्यांनी संस्कृतमध्ये पी एचडी करताना वैदिक साहित्यात विशेषज्ञता प्राप्त केली होती, ते डॉ. पुरुषोत्तम यांच्याकडून तासनतास धडे गिरवून घेत. त्यांच्या शिकवणीत ते आयुर्वेद, योग ते तत्वज्ञान आणि वैदिक विज्ञान या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करायचे.  
Read More
सूर्योदय अग्निहोत्र प्रक्रिया म्हणजे काय? What is the Sunrise Agnihotra Process? Purushottam Rajimwale - Marathi News | What is the Sunrise Agnihotra process? Purushottam Rajimwale | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :सूर्योदय अग्निहोत्र प्रक्रिया म्हणजे काय? What is the Sunrise Agnihotra Process? Purushottam Rajimwale

...

सूर्योदय अग्निहोत्र प्रक्रिया म्हणजे काय? What is the Sunrise Agnihotra Process? Lokmat Bhakti - Marathi News | What is the Sunrise Agnihotra process? What is the Sunrise Agnihotra Process? Lokmat Bhakti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :सूर्योदय अग्निहोत्र प्रक्रिया म्हणजे काय? What is the Sunrise Agnihotra Process? Lokmat Bhakti

सूर्योदयाची वेळ ही नेहमी एकसारखीच नसते. सूर्योदयाची वेळ ही सारखी बदलत असते. सूर्योदयाच्या वेळी सूर्याची कोवळी उन्हे अंगावर घ्यायची असतात. सूर्योदयाच्या वेळेला सूर्य पूर्व दिशेकडून क्षितिजावरून हळूहळू वर येत प्रकाशमान होत असतो. त्यामुळे पुरूषोत्ता राज ...

अग्निहोत्र म्हणजे जीवनाचा राजमार्ग का? Why is Agnihotra the right way of life? Lokmat Bhakti - Marathi News | Why is Agnihotra the highway of life? Why is Agnihotra the right way of life? Lokmat Bhakti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :अग्निहोत्र म्हणजे जीवनाचा राजमार्ग का? Why is Agnihotra the right way of life? Lokmat Bhakti

आपले जीवन हे अनेक मूल्यांवर अवलंबून असते. जीवनातील मूल्यांचा आपण योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे. अग्निहोत्र हा विधी सकाळी आणि संध्याकाळी करण्यासाठी उत्तम असते. अग्निहोत्रचा विधी केल्याने आपल्या जीवनामध्ये प्रगती होते. म्हणून पुरूषोत्तम राजिमवाले यां ...

संपूर्ण स्वास्थ्यसाठी अग्निहोत्र, आयुर्वेद आणि योग! Why Agnihotra, Ayurveda & Yoga Important In Life - Marathi News | Agnihotra, Ayurveda and Yoga for complete health! Why Agnihotra, Ayurveda & Yoga Important In Life | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :संपूर्ण स्वास्थ्यसाठी अग्निहोत्र, आयुर्वेद आणि योग! Why Agnihotra, Ayurveda & Yoga Important In Life

...

सूर्यास्त अग्निहोत्र प्रक्रिया कशी होते? How is the sunset Agnihotra process done? Lokmat Bhakti - Marathi News | How is the sunset Agnihotra process done? How is the sunset Agnihotra process done? Lokmat Bhakti | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :सूर्यास्त अग्निहोत्र प्रक्रिया कशी होते? How is the sunset Agnihotra process done? Lokmat Bhakti

...

आपले जीवन पूर्ववत कसे होईल? - Marathi News | How will your life be undone? | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :आपले जीवन पूर्ववत कसे होईल?

सध्या कोरोनामुळे संपूर्ण जनजीवळ विस्कळीत झाले होते, पण हळूहळू आता सर्वकाही पूर्वपदावर येत आहे. कोरोना या आजारपणामुळे अनेकांचे संसार मोडले आहेत, कोणाच्या घरी अठरा विश्व दारीद्र्य पसरले आहे. त्यामुळे त्यांना या धक्क्यातून सावरणे अद्याप तरी कठीणच आहे. आ ...

वैदिक कुटुंब जीवनामध्ये गरजेचे आहे का? - Marathi News | Is Vedic family necessary in life? | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :वैदिक कुटुंब जीवनामध्ये गरजेचे आहे का?

...

माडगुलकरांचे अजरामर महाकाव्य गीत रामायण! - Marathi News | Madgulkar's timeless epic song Ramayana! | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :माडगुलकरांचे अजरामर महाकाव्य गीत रामायण!

...