Next

सूर्योदय अग्निहोत्र प्रक्रिया म्हणजे काय? What is the Sunrise Agnihotra Process? Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 11:04 AM2020-11-24T11:04:44+5:302020-11-24T11:04:57+5:30

सूर्योदयाची वेळ ही नेहमी एकसारखीच नसते. सूर्योदयाची वेळ ही सारखी बदलत असते. सूर्योदयाच्या वेळी सूर्याची कोवळी उन्हे अंगावर घ्यायची असतात. सूर्योदयाच्या वेळेला सूर्य पूर्व दिशेकडून क्षितिजावरून हळूहळू वर येत प्रकाशमान होत असतो. त्यामुळे पुरूषोत्ता राजिमवाले यांनी सूर्योदय अग्निहोत्र प्रक्रिया म्हणजे काय? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -