सार्वजनिक भीमजयंती उत्सव समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी कार्यक्रमाला सकाळी ६ वाजतापासूनच हजारो अनुयायांनी हजेरी लावली. ...
CM Eknath Shinde News: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाला अनुसरून राज्याचा कारभार सुरू असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ...
शहरातील विविध संस्था, राजकीय पक्ष, नेते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच शासकीय अधिकाऱ्यांनीही डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी रविवारी दिवसभर रांग लावली होती. ...
आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाला दरवर्षी मुख्यमंत्री व समाज कल्याण खात्याचे मंत्री प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहतात. मात्र यंदा लोकसभा निवडणुकी निमित आचारसंहिता लागू असल्याने त्यांना उपस्थित राहता आले नाही. ...