लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली, मराठी बातम्या

Dombivali, Latest Marathi News

धोरणच नसल्याने डोंबिवलीकर वेठीला! सांस्कृतिक उपराजधानीला ठिकठिकाणच्या ‘कोंडी’ची अवकळा - Marathi News | Dombivlikar sittila due to lack of policy! The cultural dilemma of 'Kandi' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धोरणच नसल्याने डोंबिवलीकर वेठीला! सांस्कृतिक उपराजधानीला ठिकठिकाणच्या ‘कोंडी’ची अवकळा

पुण्याला जशी सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे, तशीच सांस्कृतिक परंपरा जपणा-या डोंबिवलीची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून ओळख आहे. परंतु, येथील सत्ताधा-यांची बोटचेपी भूमिका आणि स्थानिक केडीएमसी प्रशासनाचा भोंगळ कारभार याचा फटका एकंदरीतच येथील सार्वजनिक व्यवस्थे ...

रुग्णाच्या मृत्यूनंतर डोंबिवलीत पुन्हा रुग्णालयाची तोडफोड - Marathi News |  After the death of the patient, the hospital collapsed again in Dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रुग्णाच्या मृत्यूनंतर डोंबिवलीत पुन्हा रुग्णालयाची तोडफोड

रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी कल्याणच्या होलीक्रॉस रुग्णालयाची तोडफोड झाल्याच्या घटनेला महिना उलटत नाही, तोच डोंबिवलीमधील एम्स रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाइकांनी तोडफोड केल्याची घटना रविवारी घडली. ...

डोंबिवलीत रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची केली तोडफोड - Marathi News | After the death of Dombivliite patient, the relatives of the hospital decided to tamper with the relatives | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची केली तोडफोड

कल्याण येथे रुग्णाचा मृत्यू झाल्याप्रकरणी होलिक्रॉस हॉस्पिटलमध्ये तोडफोडीची घटना महिनाभरापूर्वी घडली असताना रविवारी डोंबिवली एमआयडीसी भागातील एम्स रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी तोडफोडीची घटना घडली. ...

पत्रकारांनी जांभेकरांसारखे सडेतोड लिखाण करावे - राज्यमंत्री रवींद्र चव्हाण - Marathi News | Journalists should write something like Jambhekar - Minister of State Ravindra Chavan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पत्रकारांनी जांभेकरांसारखे सडेतोड लिखाण करावे - राज्यमंत्री रवींद्र चव्हाण

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांसारखी सडेतोड पत्रकारिता नव्या पिढीतील पत्रकारांनी करावी, अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी व्यक्त केली. समस्या सोडवण्यासाठी सतर्क, दक्ष पत्रकार असणे अत्यंत महत्त्वाचे असून त्यांनी निर्भ ...

आयआरबीचे संस्थापक दत्तात्रेय म्हैसकर यांचे निधन - Marathi News | IRB founder Dattatreya Mhaiskar passes away | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आयआरबीचे संस्थापक दत्तात्रेय म्हैसकर यांचे निधन

डोंबिवली : ‘आयडियल रोड बिल्डर’चे संस्थापक दत्तात्रेय म्हैसकर (वय ८०) यांचे डोंबिवलीत राहत्या घरी बुधवारी सायंकाळी पावणेआठच्या सुमारास निधन झाले. ...

भीमा-कोरेगावप्रकरणी डोंबिवलीत तणावपूर्ण शांतता, शेलारनाका-पाथर्लीला छावणीचे स्वरुप - Marathi News |  Bhima-Koregaonkar Tombivli calm in Dombivali, the form of Shelaranka-Pathrali camp | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भीमा-कोरेगावप्रकरणी डोंबिवलीत तणावपूर्ण शांतता, शेलारनाका-पाथर्लीला छावणीचे स्वरुप

भीमा-कोरेगाव प्रकरणाचे पडसाद डोंबिवलीत सोमवारी रात्रीच उटमले. त्या घटनास्थळी शहरातून गेलेल्या गाडया रात्री उशिराने डोंबिवलीत दाखल झाल्या. त्यानंतर शेलार नाका परिसरात आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी येत रात्री ९.३० ते १० वाजण्याच्या कालावधीत सुमारास गाड्या ...

नवर्षाच्या पहिल्या दिवशीच मध्य रेल्वेवर अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू, 12 प्रवासी जखमी - Marathi News | 11 people were killed and 12 people injured in a train accident on 1st January | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नवर्षाच्या पहिल्या दिवशीच मध्य रेल्वेवर अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू, 12 प्रवासी जखमी

नवीन वर्ष 2018च्या पहिल्याच दिवशी विविध कारणांमुळे 11 रेल्वे प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला आहे तर 12 प्रवासी विविध ठिकाणी झालेल्या अपघातात जखमी झाले आहेत. ...

स्वतंत्र डोंबिवली महापालिका हवी - मनसेची मागणी - Marathi News |  Independent Dombivli Municipal Corporation - MNS demand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वतंत्र डोंबिवली महापालिका हवी - मनसेची मागणी

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात डोंबिवली शहरातील एकही प्रकल्प समाविष्ट केला नसल्याने डोंबिवली शहराला सत्ताधारी शिवसेना-भाजपाकडून सापत्न वागणूक दिली जात आहे. ...