लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
भुगर्भातील गूढ आवाजाने उस्मानाबाद जिल्हा हादरला; भूकंपाची नोंद नाही  - Marathi News | Osmanabad district collapses with mysterious ghost voice; No earthquake | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :भुगर्भातील गूढ आवाजाने उस्मानाबाद जिल्हा हादरला; भूकंपाची नोंद नाही 

शहरासह जिल्ह्याचा अर्ध्यापेक्षा अधिक भाग आज दुपारी भुगर्भातील जोरदार आवाजाने हादरला़ यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र लातूर येथील भूकंपमापक यंत्रावर याची कसलीही नोंद झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.  ...

तुळजाभवानीच्या दरबारात राष्ट्रवादीचा ‘गोंधळ’; हल्लाबोल आंदोलनाच्या दुसर्‍या टप्प्यास प्रारंभ  - Marathi News | NCP Start the second phase Hallaboll movement | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजाभवानीच्या दरबारात राष्ट्रवादीचा ‘गोंधळ’; हल्लाबोल आंदोलनाच्या दुसर्‍या टप्प्यास प्रारंभ 

राष्ट्रवादीच्या दुसर्‍या टप्प्यातील हल्लाबोल आंदोलनास मंगळवारी तुळजापुरातून प्रारंभ करण्यात आला़ सकाळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेवून जागरण गोंधळ घातला. ...

पालकांना पोटगी देईना, मुलाविरुद्ध उस्मानाबाद येथे गुन्हा दाखल  - Marathi News | Parents have filed a complaint against the boy, son against Osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पालकांना पोटगी देईना, मुलाविरुद्ध उस्मानाबाद येथे गुन्हा दाखल 

वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ न करणार्‍या मुलास येथील उपविभागीय दंडाधिकार्‍यांनी १० हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश सहा महिन्यांपूर्वी दिला होता़ मात्र, त्यानंतरही पोटगी न देणार्‍या मुलाविरुद्ध गुरुवारी उस्मानाबादच्या आनंदनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला ...

बदनामी केल्याचा आरोप करत सैन्यातील पुतण्याने काढली चुलतीची गावातून धिंड; उस्मानाबाद येथील घटना - Marathi News | Dhunda from the village of Chutti, the protagonist of the army, accused of defamation; The incident in Osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :बदनामी केल्याचा आरोप करत सैन्यातील पुतण्याने काढली चुलतीची गावातून धिंड; उस्मानाबाद येथील घटना

आपल्या घरातील महिलांची बदनामी करीत असल्याचा आरोप करीत सुटीवर आलेल्या सैन्यदलातील पुतण्यानेच आपल्या ५५ वर्षीय चुलतीची गावातून धिंड काढल्याची घटना आलूर येथे घडली आहे़ ...

तुळजापूर येथे चुलत दिराकडून १९ वर्षीय भावजयीवर अत्याचार - Marathi News | Atrocities against 19-year-old Bhavaiyyyiyyah in Tuljapur | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजापूर येथे चुलत दिराकडून १९ वर्षीय भावजयीवर अत्याचार

तुळजापूर तालुक्यातील चिंचोली येथील एका १९ वर्षीय महीलेवर चुलत दिरानेच जबरी अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे़ याप्रकरणी तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करुन बुधवारी आरोपीस अटकही करण्यात आली. ...

पोषण आहार चोरणार्‍यास तीन महिन्यांची सक्तमजुरी; लोहारा न्यायालयाने सुनावली शिक्षा  - Marathi News | Three months' ransom for nutrition; Lohara court sentenced to education | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पोषण आहार चोरणार्‍यास तीन महिन्यांची सक्तमजुरी; लोहारा न्यायालयाने सुनावली शिक्षा 

लोहारा शहरातील जिल्हा परीषद केंद्रीय प्राथमिक शाळा व मराठी कन्या शाळेतील पोषण आहार चोरणार्‍या आरोपीस लोहारा न्यायालयाने तीन महिने सक्तमजुरी व एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. ...

येणेगूर येथे भरधाव ट्रकच्या धडकेत महिला ठार; रस्ता ओलांडताना झाला अपघात  - Marathi News | Killed in road accident in Gaangwad; Accident when crossing the road | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :येणेगूर येथे भरधाव ट्रकच्या धडकेत महिला ठार; रस्ता ओलांडताना झाला अपघात 

भरधाव वेगातील ट्रकने रस्ता ‘क्रॉस’ करणार्‍या महिलेस जोराची धडक दिली. जखमी अवस्थेत महिलेस रूग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही घटना मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील येणेगूर बस थांब्यानजीक घडली.  ...

डोंजा गावात सचिनने लुटला विद्यार्थ्यांसोबत क्रिकेटचा आनंद - Marathi News | Sachin enjoys cricket with looted students in Donja village | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :डोंजा गावात सचिनने लुटला विद्यार्थ्यांसोबत क्रिकेटचा आनंद

सांसद आदर्श ग्राम योजनेत दत्तक घेतलेल्या परंडा तालुक्यातील डोंजा गावात खासदार सचिन तेंडुलकरचे आज सकाळी आगमन झाले. यावेळी सचिनने गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांसोबत क्रिकेटचा आनंद घेतला. ...