लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
म्हणे, 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात येतील, 15 पैसेसुद्धा आले नाही, धनंजय मुंडेंची मोदींवर टीका - Marathi News | It is said that 15 lakhs will come to everybody's account, 15 paise has not been received, Dhananjay Munde criticized Modi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :म्हणे, 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात येतील, 15 पैसेसुद्धा आले नाही, धनंजय मुंडेंची मोदींवर टीका

मोदी 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात येतील, असे म्हणाले होते, परंतु 15 पैसेसुद्धा कोणाच्या खात्यात आले नाहीत.  ...

जनसामान्यांसाठी सदैव संघर्ष करणार : धनंजय मुंडे - Marathi News | Dhananjay Munde will always fight for the people: Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :जनसामान्यांसाठी सदैव संघर्ष करणार : धनंजय मुंडे

परळी : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना विधानपरिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी परळीच्या जगमित्र या त्यांच्या कार्यालयात रविवारी आदरांजली अर्पण केली.‘आदरणीय अप्पा, (स्व. गोपीनाथराव मुंडे) आज आपल्याला आमच्यातून जाऊन ४ वर्ष झाली. 'जनसामान्यांसाठी ...

औरंगाबादेत दंगल घडणार असल्याचा अहवाल कुणी दडपला? - Marathi News | Dhananjay Munde blames Shivsena-BJP leaders and police for riot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत दंगल घडणार असल्याचा अहवाल कुणी दडपला?

औरंगाबादेत दंगल घडणार असा गुप्तचर खात्याने दिलेला लेखी अहवाल कोणत्या अधिकाऱ्याने दडपला, त्याच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी येथे केली. ...

कराडांच्या माघारीमुळे धनंजय मुंडे तोंडघशी, काटशहाच्या राजकारणात पंकजा मुंडे भारी - Marathi News | Dhananjay Munde Vs Pankaja Munde News | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कराडांच्या माघारीमुळे धनंजय मुंडे तोंडघशी, काटशहाच्या राजकारणात पंकजा मुंडे भारी

ऐनवेळी रमेश कराड यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच तोंडघशी पडली आहे. शह-काटशहाच्या राजकारणात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आठ दिवसातच आपल्या भावाला लागोपाठ दुसरा धक्का देत म ...

विधान परिषदेचे ‘अर्थ’कारण; बहीण-भावाचे राजकारण ! - Marathi News | Legislative council's reasoning; Sister-brother's politics! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषदेचे ‘अर्थ’कारण; बहीण-भावाचे राजकारण !

अर्थकारणाच्या सावलीला राजकारण खेळले जात आहे. ...

पंकजा मुंडेंचा राष्ट्रवादीला धक्का; विधानपरिषद निवडणुकीत एका उमेदवाराची तडकाफडकी माघार - Marathi News | NCP Ramesh Karad withdrawn from Vidhan Parishad election big setback for Dhanjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडेंचा राष्ट्रवादीला धक्का; विधानपरिषद निवडणुकीत एका उमेदवाराची तडकाफडकी माघार

अवघ्या पाच दिवसांत पडद्यामागे झालेल्या वेगवान राजकीय हालचालींनंतर रमेश कराड यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.  ...

भाजपात परतणार की नाही हे लवकरच सांगेन- रमेश कराड - Marathi News | Ramesh Karad reaction after withdrawn from Vidhan Parishad Election | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपात परतणार की नाही हे लवकरच सांगेन- रमेश कराड

रमेश कराड यांना भाजपातून राष्ट्रवादीमध्ये आणण्यात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यामुळे या माध्यमातून ... ...

मुंडे - धस वादात दुर्राणी यांचा बळी - Marathi News | Durrani victim of Munde - Dhas battle | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मुंडे - धस वादात दुर्राणी यांचा बळी

राजकीय विश्लेषण : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व माजी मंत्री सुरेश धस यांच्यात झालेल्या टोकाच्या वादाचा परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या जागेवर परिणाम झाला असून, त्यातूनच राष्ट्रवादीचे मावळते आ़ बाबाजानी दुर्राणी यां ...