शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

बीड : भारनियमनाविरोधात परळीत कंदिल मोर्चा

मुंबई : ...त्या 833 RTOच्या भविष्यासाठी धनंजय मुंडे सरसावले, मुख्यमंत्र्यांना दिले पत्र

बीड : घाटनांदूर तपासणी शिबिरात ५ हजार रुग्णांची तपासणी

बीड : सत्ता असूनही पालकमंत्र्यांना परळीत उद्योग आणता आला नाही

मुंबई : गुजरातीच राजभाषा करा, मुंडे यांचा तावडेंना टोला, गुजराती चॅनेलवरून शिक्षकांना धडे

बीड : जनतेच्या पदरी निराशाच-धनंजय मुंडे

बीड : ‘आष्टीतील काही नेते सरड्याप्रमाणे रंग बदलून कोलांटउड्या मारणारे..’

बीड : शरद पवारांच्या उपस्थितीत बीडमध्ये होणार राष्ट्रवादीचा विजयी संकल्प मेळावा

बीड : धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा

बीड : पवारसाहेब, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, माजी राष्ट्रवादीच्या नेत्याची मागणी