धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
तरुणीने मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप केल्यानंतर तिच्यावरही आराेप करण्यात आले हाेते. तिने आपल्यालाही हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आराेप भाजप नेते कृष्णा हेगडे व त्यानंतर मनसे नेते मनीष धुरी यांनी केला. ...
परळी नगरपालिकेत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे वर्चस्व आहे परळी नगर परिषदेच्या विषय समित्यांवर नवे चेहरे; बिनविरोध निवडीत सेनेच्या एकमात्र नगरसेविकेस संधी ...
धनंजयसंदर्भातील बातमी सकाळीच माझ्या कानावर आली, त्यावरुन शक्ती कायद्याबाबात बारकाईने विचार करण्याची गरज वाटते, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीडियाशी बोलताना म्हटले. ...
रेणू शर्माने तक्रार मागे घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याची मागणी करणाऱ्या भाजपाच्या महिला अध्यक्ष उमा खापरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...