ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
बदल्या आणि पदोन्नतींमध्ये काही ‘अर्थपूर्ण’ व्यवहार होत असल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर मुंडे अधिकच अस्वस्थ झाले आहेत. त्यातच नागपूरच्या एका ट्रस्टच्या नावे देणग्या गोळा करून त्या मोबदल्यात अधिकारी, कंत्राटदारांची कामे करवून दिली जात असल्याचा मुद्दा ...
Pankaja Munde talk on Dhananjay Munde's two marriages issue: राजकीय फायदा, नुकसान हे माझ्या निर्णयावर असेल, हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत, असे उत्तर भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) दुसऱ्या लग्नाच् ...
मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित ३१ मार्च २०२१ रोजी वैशाली माडेचा पक्ष प्रवेश होणार असल्याचे यापूर्वी ठरले होते ...
Karuna Dhananjay Munde to CM Uddhav Thackreay: मुंबईत आमदार निवासाच्या इमारतीवरून करुणा धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. मुंबईत आमदारांसाठी जी इमारत बांधली जात आहे, ती बांधू नये, असे म्हटले आहे. ...