धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत. १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले. Read More
बहीण-भावाचं नातं हे इतर नात्यांपेक्षा फार वेगळं मानलं जातं... लहानपणी एकमेकांना चिडवणं, भांडणं, मस्ती करणं, मोठं झाल्यावर घरातील काही गोष्टीवरुन वाद घालणं, हक्कासाठी भांडणं हे बहिण-भावाच्या नात्यात नेहमीच सुरु असतं.. पण लहानपणापासून ते म्हातारं होईपर ...
कार्यालये सद्यस्थितीत भाड्याच्या इमारतीत उभे करण्यासाठी पुणे व परळी मिळून 36.80 लाख रुपये निधी मंजूर करून समाज कल्याण आयुक्तांना वर्ग करण्यात आला आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि ज्येष्ठ आमदार जयंत पाटील यांना आपल्याकडील चहा देताना या फोटोत दिसत आहे. ...
Dhananjay Munde आणि Pankaja Munde यांच्यात आता एक नवीन वाद पेटलाय... त्या वादाचं आहे कोणाचा नंबर कितवा... तुमच्या ताई पहिल्या चार मंत्र्यांमध्येच होत्या. ३२ व्या नंबरवर कधीही गेल्या नाहीत असं म्हणत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना टोला लगावला तर परळीत व ...