लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news, मराठी बातम्या

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
‘त्या’ व्हिडीओ क्लिप प्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल - Marathi News | Dhananjay Munde has been charged in the video clip | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘त्या’ व्हिडीओ क्लिप प्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल

पंकजा मुंडे यांच्याबाबतीत सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडीओ क्लिपवरुन परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

एकदा संधी द्या, परळी मतदारसंघाच्या विकासाची ग्वाही देतो - धनंजय मुंडे - Marathi News | Once upon a time, Parli testified for the development of the constituency - Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :एकदा संधी द्या, परळी मतदारसंघाच्या विकासाची ग्वाही देतो - धनंजय मुंडे

एकवेळ संधी द्या, या मतदारसंघाच्या विकासाची ग्वाही देतो, असे प्रतिपादन परळी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंंजय मुंडे यांनी केले. ...

Maharashtra Election 2019: सेनेचे ८६ तर भाजपचे ८३ बंडखोर रिंगणात, मग सत्ता येणार कशी ? - Marathi News | Maharashtra Election 2019: 86 Sena and 83 BJP rebels in the election, then how will it come to power? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Maharashtra Election 2019: सेनेचे ८६ तर भाजपचे ८३ बंडखोर रिंगणात, मग सत्ता येणार कशी ?

शरद पवार हे प्रचारासाठी बाहेर पडले तेव्हा भाजपवाल्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली़ ...

Maharashtra Election 2019: ... म्हणून पंकजा मुंडेंना भोवळ आली, प्रकृती स्थिर असल्याचं सांगत डॉक्टरांंचं स्पष्टीकरण - Marathi News | Maharashtra Election 2019: 'So Pankaja Mude's unhealth and ill, doctor says reason in beed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: ... म्हणून पंकजा मुंडेंना भोवळ आली, प्रकृती स्थिर असल्याचं सांगत डॉक्टरांंचं स्पष्टीकरण

विधानसभा निवडणुकीत प्रचाराची परळीत समारोप सभा झाली. राणी लक्ष्मीबाई टॉवर येथील या सभेला मंत्री पंकजा मुंडे यांनी जवळपास ४५ मिनिटे संबोधित केले. ...

होय, मी चोर आहे... धनंजय मुंडेंनी असा संपवला निवडणुकीचा प्रचार - Marathi News | Yes, I am a thief, dhananjay munde attack on pankaja munde and prime minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :होय, मी चोर आहे... धनंजय मुंडेंनी असा संपवला निवडणुकीचा प्रचार

मोदींना परळीत आणून आमच्या ताईने त्यांचा अपमान केला. ...

घोटाळेबाजांना मुख्यमंत्र्यांचे समर्थन- धनंजय मुंडे - Marathi News | CM's support to scammers - Dhananjay Munde | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :घोटाळेबाजांना मुख्यमंत्र्यांचे समर्थन- धनंजय मुंडे

आमच्या सरकारमध्ये घोटाळा नाही, म्हणणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घोटाळेबाजांना समर्थन देतात, हाच घोटाळा नाही का? असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आ.धनंजय मुंडे यांनी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना उपस्थित केला. ...

माझ्या घरासमोर मोदींना सभा घ्यावी लागते, यातच माझा विजय - Marathi News | My victory in which Modi has to attend meetings in front of my house | Latest beed News at Lokmat.com

बीड :माझ्या घरासमोर मोदींना सभा घ्यावी लागते, यातच माझा विजय

२४ तास जनतेसाठी राबणाऱ्या एका सामान्य कार्यकर्त्याला संपवण्यासाठी देशाच्या पंतप्रधानाला माझ्या घरासमोर सभा घ्यावी लागते. यातच माझा विजय असल्याचा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व परळी राकॉँचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. ...

Maharashtra Election 2019 : मोदी- शहांना माझी धास्ती; झोपेतही माझेच नाव घेत असतील - Marathi News | Maharashtra Election 2019: Modi-Shah scared of me; Even if they sleep, they are taking my name | Latest beed News at Lokmat.com

बीड :Maharashtra Election 2019 : मोदी- शहांना माझी धास्ती; झोपेतही माझेच नाव घेत असतील

Maharashtra Election 2019: पाच वर्षात हिताचे एकही काम नाही; कार्यकाळ केवळ आश्वासनातच घालवला ...