लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news, मराठी बातम्या

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
बीडच्या सामूहिक हत्यांकाड प्रकरणी ५० दिवसांत दोषारोप दाखल करा, धनंजय मुंडे यांचे निर्देश - Marathi News | File charges within 50 days in Beed massacre case: Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या सामूहिक हत्यांकाड प्रकरणी ५० दिवसांत दोषारोप दाखल करा, धनंजय मुंडे यांचे निर्देश

अंबाजोगाई (जि. बीड) : केज तालुक्यातील मांगवडगाव तिहेरी हत्याकांडातील पीडित पवार कुटुंबियांची शनिवारी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेऊन ... ...

coronavirus: योजना स्थगित वा रद्द करण्याची सामाजिक न्याय विभागावर वेळ,मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनांनाही खीळ - Marathi News | coronavirus: social justice department to suspend or cancel the scheme due to 33% spending limit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus: योजना स्थगित वा रद्द करण्याची सामाजिक न्याय विभागावर वेळ,मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनांनाही खीळ

एकूण अर्थसंकल्पीय तरतुदीच्या ३३ टक्के तरतूद मिळणार आहे, तेव्हा आवर्ती योजनांपैकी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क या योजनांच्या खर्चावर खूप मर्यादा येतील, असे विभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले. ...

रावसाहेब दानवे, धनंजय मुंडे आणि अमरसिंह पंडित यांच्यात गुप्त खलबते - Marathi News | Three hours of secret discussion between Raosaheb Danve, Dhananjay Munde and Amarsingh Pandit | Latest beed News at Lokmat.com

बीड :रावसाहेब दानवे, धनंजय मुंडे आणि अमरसिंह पंडित यांच्यात गुप्त खलबते

राष्ट्रवादीचे नेते असलेले धनंजय मुंडे व माजी आमदार अमरसिंह पंडित हे दोन्ही नेते दुपारी 12 वाजता रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन च्या निवास्थानी आले ...

Coronavirus: सामाजिक जाणीवेचे ‘गोड जेवण’; धनंजय मुंडेंच्या पीएकडून आईच्या उत्तरकार्याचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा - Marathi News | Coronavirus: Dhananjay Munde's PA Prashant Joshi deposited 25 thousand in the Chief Minister's relief Fund pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: सामाजिक जाणीवेचे ‘गोड जेवण’; धनंजय मुंडेंच्या पीएकडून आईच्या उत्तरकार्याचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा

मात्र आईची आठवण आणि मनात दाटून आलेली दु:खाची कड बाजूला ठेऊन त्यांनी सामाजिक जाणीवेतून परंपरेला फाटा दिला ...

शाब्बास!... वय वर्षं 8, इयत्ता तिसरी; बक्षिसांमधून जमवलेली सगळी रक्कम कोरोनाविरोधी लढाईसाठी दिली - Marathi News | savidhan Deepak Godsingh, the little boy donated all the prize money to fight against Corona mac | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शाब्बास!... वय वर्षं 8, इयत्ता तिसरी; बक्षिसांमधून जमवलेली सगळी रक्कम कोरोनाविरोधी लढाईसाठी दिली

गेल्या काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीनासाठी मदत करण्यास इच्छुक असलेल्या लोकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते ...

परळीत सोशल डिस्टन्सिंगचे चोखपणे पालन; जीवनावश्यक वस्तू झाल्या सहज उपलब्ध! - Marathi News | In Parli Neatly pursuing social distancing; Must-have items available in the street easily | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत सोशल डिस्टन्सिंगचे चोखपणे पालन; जीवनावश्यक वस्तू झाल्या सहज उपलब्ध!

शहरातील तोतला मैदान झाले विक्रेत्यांसाठी खुले ...

Corona Virus In Beed : धनंजय मुंडेंच्या 'नाथ प्रतिष्ठान'चे मोठे कार्य; ५ हजार गोरगरिबांना दिला मदतीचा हात - Marathi News | Corona Virus In Beed: Helping hand of Dhananjay Munde's 'Nath Pratishthan' to 5,000 poor people in Parali | Latest beed News at Lokmat.com

बीड :Corona Virus In Beed : धनंजय मुंडेंच्या 'नाथ प्रतिष्ठान'चे मोठे कार्य; ५ हजार गोरगरिबांना दिला मदतीचा हात

परळीत ५००० गरजूंना किराणा सामानाचे वाटप ...

CoronaVirus : पोलीस - डॉक्टर्स जीव धोक्यात घालून अहोरात्र उभे, त्यांचा सन्मान करा - धनंजय मुंडे - Marathi News | CoronaVirus: Police - doctors doing work in Corona threat day night, honor them - Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : पोलीस - डॉक्टर्स जीव धोक्यात घालून अहोरात्र उभे, त्यांचा सन्मान करा - धनंजय मुंडे

कोणीही कायदा हातात घेतल्याचे खपवून घेणार नाही - पालकमंत्र्यांचा सूचक इशारा ...