लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news, मराठी बातम्या

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
'ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती' - Marathi News | 'Scholarships for Scheduled Caste Students with Online Attendance', dhananjay munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती'

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील जे विद्यार्थी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यास पात्र आहेत, व सन २०२०-२१ मध्ये डिजिटल पद्धतीने शिक्षण घेत आहेत, त्यांची ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरून यावर्षीच्या शिष्यवृत्तीचा लाभ देण्याचे निर्देश समाज कल्या ...

बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याला गैरवर्तणूक भोवली; जिल्हा नियोजन समितीत निलंबनाचा ठराव - Marathi News | Beed municipality chief misbehaved; Resolution of suspension in District Planning Committee | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याला गैरवर्तणूक भोवली; जिल्हा नियोजन समितीत निलंबनाचा ठराव

निलंबनाच्या कारवाईचा ठराव घेण्यात आला तसेच तत्काळ कार्यवाही प्रस्तावित करण्याच्या सूचना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या आहेत. ...

आपल्याला भाजप सरकारचा नाही तर एका मंत्र्याचा त्रास होता - डॉ. लहाने - Marathi News | dr tatya lahane clarified that not the government but a bjp minister troubled me | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आपल्याला भाजप सरकारचा नाही तर एका मंत्र्याचा त्रास होता - डॉ. लहाने

भाजप सरकारच्या काळात आपल्याला तत्कालीन एका मंत्र्याचा त्रास होता. त्यावेळी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली, अशी माहिती डॉ. तात्याराव लहाने यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. ...

'माझ्या आयुष्यातील पुण्य धनंजय मुंडेंना मिळो', तात्याराव लहानेंनी सांगितली आठवण - Marathi News | 'Meet Dhananjay Munde, the virtue of my life', recalls Tatyarao Lahane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माझ्या आयुष्यातील पुण्य धनंजय मुंडेंना मिळो', तात्याराव लहानेंनी सांगितली आठवण

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वंजारवाडी येथील संत वामनभाऊ–संत भगवानबाबा प्रतिष्ठान यांच्यावतीने संत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. ...

धनंजय मुंडे व ‘ती’च्यामधील वाद मध्यस्थ सोडविणार; दोघांनीही वकिलांमार्फत दाखल केले संमतिपत्र - Marathi News | Arbitrator to settle dispute between Dhananjay Munde and 'Ti'; Both filed consent forms through lawyers | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :धनंजय मुंडे व ‘ती’च्यामधील वाद मध्यस्थ सोडविणार; दोघांनीही वकिलांमार्फत दाखल केले संमतिपत्र

दोघेही मध्यस्थीकडे जाऊन वाद सोडवण्याचा प्रयत्न करतील आणि मध्यस्थीचा खर्च मुंडे करणार आहेत ...

धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना रस्त्यावरच झापलं; या कार्यपद्धतीमुळे नागरिकांनाही समाधान मिळालं - Marathi News | Minister Dhananjay Munde slapped the officers on the street in beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना रस्त्यावरच झापलं; या कार्यपद्धतीमुळे नागरिकांनाही समाधान मिळालं

धनंजय मुंडे यांच्यासमोर नागरिकांनी अनेक समस्या मांडल्या. ...

कुणाच्या किती बायका सांगू का? खोलात नेऊ नका; अजित पवारांचा विरोधकांना इशारा - Marathi News | Ajit Pawar's warning to the BJP leaders who targetting Dhananjay munde on affaire | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कुणाच्या किती बायका सांगू का? खोलात नेऊ नका; अजित पवारांचा विरोधकांना इशारा

Ajit Pawar News: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झालेली तक्रार त्या महिलेनेचे मागे घेतली आहे. भाजपवाले दबावामुळे तक्रार मागे घेतली अशी टीका करत आहेत. ...

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अखेर पंकजा मुंडेंनी मौन सोडलं, म्हणाल्या... - Marathi News | pankaja Munde finally broke her silence on the allegations against Dhananjay Munde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अखेर पंकजा मुंडेंनी मौन सोडलं, म्हणाल्या...

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांवर पहिल्यांदाच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...