शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धनंजय भीमराव महाडिक

धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते.

Read more

कोल्हापूर : लोकांनी यांचे ऐकलं असते तर पावणेतीन लाखांनी कार्यक्रम झाला नसता, सतेज पाटील यांचा धनंजय महाडिकांना टोला

महाराष्ट्र : Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!

कोल्हापूर : Krishnaraj Mahadik: थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: महायुतीचे आठ, नऊ जागांवर वांदे..; तोडगा काढणार फडणवीस, शिंदे

कोल्हापूर : 'कोल्हापूर कस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली; सतेज पाटील-कृष्णराज महाडिकांच्या कमेंटनंतर राजकारण तापले

कोल्हापूर : क्रीडा शिक्षण अनिवार्य होणार, खासदार धनंजय महाडिक यांनी मांडले विधेयक

कोल्हापूर : Kolhapur Politics: स्वीकृतचं पुढं बघू या.. नाहीतर परत पायरी चढायची नाही; माझं तुझ्याकडं लक्ष.. माघारीला नेत्यांचा शब्द अन् दमही

कोल्हापूर : मोदींचा वाढदिवस थाटात, कोल्हापुरात ४२ मुलींना मिळाली अंगठी भेट

कोल्हापूर : Kolhapur Politics: आता गोकुळचे मैदान मारायचे आहे, धनंजय महाडिक यांनी ठोकला शड्डू

कोल्हापूर : 'इएसआयसी'ची वेतन पात्रता मर्यादा ३५ हजार करा, खासदार महाडिक यांची राज्यसभेत मागणी