शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धनंजय भीमराव महाडिक

धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते.

Read more

कोल्हापूर : थेट पाइपलाइन पूर्ण झाल्यास अभिनंदनच - धनंजय महाडिक

कोल्हापूर : कोल्हापुरात सतेज पाटीलांनी आणल्या ए.सी. बस, महाडिक आणणार इलेक्ट्रिक बस 

कोल्हापूर : भाजपा प्रदेशाध्यक्षांचा कोल्हापूर दौरा, कार्यकर्त्यांमधील वाद मिटवण्यासाठी धनंजय महाडिक गडहिंग्लजमध्ये

कोल्हापूर : दहीहंडीत गडहिंग्लजचा ‘नेताजी’च भारी, धनंजय महाडिक युवाशक्तीचे ३ लाखांचे पारितोषिक पटकावले

कोल्हापूर : ‘मविआ’च्या काळात एकही मोर्चा नाही, भाजप आल्यानंतरच कसे घडते; धनंजय महाडिक यांचा सवाल 

कोल्हापूर : Kolhapur: ‘दक्षिण’चा पुढचा आमदार अमल महाडिकच - खासदार धनंजय महाडिक 

राजकारण : कोण Kanhaiya Kumar? तुकडे तुकडे गँगचा तो एक तुकडा.., Dhananjay Mahadik यांची जोरदार टीका

कोल्हापूर : इनडोअर स्टेडियमच्या कामातून ढपला पाडता न आल्याने माजी पालकमंत्र्यांची तडफड, धनंजय महाडिक यांचे प्रत्युत्तर

कोल्हापूर : Kolhapur: धनंजय महाडिक यांनी इनडोअर स्टेडियमच्या कामाला दिली स्थगिती, सतेज पाटील यांचा आरोप

कोल्हापूर : Kolhapur: धनंजय महाडिक, ऋतुराज पाटील एकाच व्यासपीठावर, उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले...