Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
राज्यात मशिदीवरील भोंग्यांचा प्रश्न तापलेला असताना या मुद्द्यावर राज्य सरकारनं आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापाठोपाठ आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पाठ फिरवली आहे. ...
Amruta Fadnavis Tweet : हनुमान चालीसाच्या पठणावरुन शिवसेना आणि राणा दाम्पत्य एकमेकांसमोर उभे ठाकले. तर दुसरीकडे भाजपच्या काही नेत्यांकडूनही ठाकरे सरकारवर टीका करण्यात आली. ...
किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीर बोलत असताना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस सरकारच्या दबावाखाली वागत असून लोकशाही पायाखाली तुडवली जाते ही परिस्थिती भयावह असल्याची टीका केली. ...
किरीट सोमय्या यांनी अधिकृतपणे पोलिसांना कळवलं होतं मी भेटायला येत आहे. भेट झाल्यानंतर खार पोलीस स्टेशनबाहेर ७० ते ८० जणांचा जमाव असून तो माझ्यावर हल्ला करणार आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...