लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
'त्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांनाच अर्थमंत्री व्हायचं होतं, पण...';भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांचा खुलासा - Marathi News | "At that time, Devendra Fadnavis wanted to be the Finance Minister", says bjp leader sudhir mungantiwar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'त्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांनाच अर्थमंत्री व्हायचं होतं, पण...'

Lokmat interview with sudhir mungantiwar: लोकमतचे जेष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी 'फेस टू फेस' कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवार यांची विशेष मुलाखत घेतली आहे. ...

"मी बाबासाहेबांना साष्टांग नमस्कार करतो" असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शिवशाहीरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marathi News | "I salute Babasaheb," said Prime Minister Narendra Modi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मी बाबासाहेबांना साष्टांग नमस्कार करतो" असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शिवशाहीरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

पुण्यातील आंबेगाव येथील शिवसृष्टीतील सरकारवाड्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शंभराव्या वर्षात पदार्पण करत असल्याच्या निमित्ताने त्यांचा नागरी सत्कार समारंभ आयोजित केला होता. ...

शाळा सुरू करण्याबाबत सरकारमध्ये समन्वय नाही; देवेंद्र फडणवीस यांची टीका - Marathi News | no coordination regarding reopening of schools bjp leader devendra fadnavis slams government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शाळा सुरू करण्याबाबत सरकारमध्ये समन्वय नाही; देवेंद्र फडणवीस यांची टीका

सरकार एक सांगते, टास्क फोर्स वेगळेच ...

बिरबलाची खिचडी; कधी पकेल कोण जाणे? - Marathi News | Maharashtra bjp leaders meets party leadership change of power discussion starts | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बिरबलाची खिचडी; कधी पकेल कोण जाणे?

सत्ताबदलाबाबत फडणवीसांच्या पोटात काय, हे समजत नाही आणि तिकडे दिल्लीवाले थांग लागू देत नाहीत, ही भाजपवाल्यांची खरी गोची आहे! ...

शाळांबाबत सुरू असलेल्या गोंधळावरून फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघात, म्हणाले... - Marathi News | Devendra Fadnavis lashes out at Thackeray government over ongoing confusion over schools | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शाळांबाबत सुरू असलेल्या गोंधळावरून फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघात, म्हणाले...

Devendra Fadanvis: शाळा सुरू करण्याबाबत टास्क फोर्स, शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. परंतु एकमत होत नसल्याने पालकांमध्ये मात्र संभ्रमाचे वातावरण आहे. ...

Maratha Reservation: “देवेंद्र फडणवीसांना कायद्याचे जास्त ज्ञान; त्यांचाही वकिली सल्ला घेऊ”; संजय राऊतांचा टोला - Marathi News | sanjay raut criticizes devendra fadnavis on 102 amendment bill and maratha reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“देवेंद्र फडणवीसांना कायद्याचे जास्त ज्ञान; त्यांचाही वकिली सल्ला घेऊ”; संजय राऊतांचा टोला

Maratha Reservation: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. ...

...म्हणून राज्यातील भाजप नेते दिल्लीला गेले होते; अखेर समोर आलं कारण - Marathi News | bjp leaders in maharashtra meets central leaders to straighten communication | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून राज्यातील भाजप नेते दिल्लीला गेले होते; अखेर समोर आलं कारण

माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार गैरहजर ...

स्थानिक निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी नाही ? राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं वक्तव्य - Marathi News | We would contest the local body elections independently, says nawab malik | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :स्थानिक निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी नाही ? राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

local body elections: 'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्र लढवल्या पाहिजेत अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही.' ...