Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
Devendra Fadnavis: रत्न आणि दागिने उद्योग हा मुंबईचा आहे, कारण वार्षिक युएसडी 37 अब्ज निर्यातीपैकी 72% हिस्सा मुंबईचा आहे. रत्न आणि दागिने उद्योगात महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल असे ठाम प्रतिपादन राज्याचे ...
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासमोरच भाजपा आमदार सुनील कांबळे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यास मारहाण केली. ...
Sharad Mohol Murder: पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची आज दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. शरद मोहोळची हत्या कुणी आणि का केली? तसेच या हत्येनंतर पुण्यात गँगवॉर उफाळणार का, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. ...