शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

पुणे : पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...

छत्रपती संभाजीनगर : शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या विस्तारीकरणाचा लोकार्पण अन् टू बीम युनीटचे जेपी नड्डांच्या हस्ते उद्घाटन

महाराष्ट्र : CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

पुणे : Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

पुणे : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू; पुण्यात जगदाळे, गणबोटे कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांनी घेतली सांत्वनपर भेट

महाराष्ट्र : “२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

महाराष्ट्र : महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर

मुंबई : अरुंद रस्त्यांमुळे बेस्टच्या ताफ्यात छोट्या बस; बस डेपोंचा व्यावसायिक पुनर्विकास, थिएटरही होणार

महाराष्ट्र : शिर्डी विमानतळाचा विस्तार, दोन हेलिपॅड अन् आठ वाहनतळ उभारणार; बैठकीत मान्यता