शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

जळगाव : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी शरद पवार गटाचं आंदोलन; मुख्यमंत्र्यांना जळगावात काळे झेंडे दाखवले

कोल्हापूर : कोल्हापूर हद्दवाढीची चर्चा नुसतीच, हालचाल नाही कसलीच; मुख्यमंत्र्यांकडून तोंडी, लेखी सूचना नाही

जळगाव : मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, बोलबच्चन असलेल्यांना...

नवी मुंबई : Navi Mumbai: नवी मुंबईच्या विकास आराखड्याला लवकर मंजुरी द्या; मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश

संपादकीय : यंदा 'कर्तव्य' आहे, पण...! उद्धव - राज यांच्या 'मनोमीलना'चे कांदे पोहे, मानपान, देणंघेणं अन् बरंच काही...

महाराष्ट्र : ...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा

सांगली : जयश्रीताईंना योग्य ती संधी देऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आश्वासन 

महाराष्ट्र : Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!

सोलापूर : मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

पिंपरी -चिंचवड : चऱ्होलीतील ‘टीपी’ अखेर रद्द; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा