शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : ...तर आमदारकीचा राजीनामा देईन, ब्लॅकमेल करणं अंबादास दानवेंचा धंदा; महेंद्र दळवी चांगलेच भडकले (Video)

महाराष्ट्र : शिंदे-फडणवीसांची बंद दाराआड बैठक, महापालिका निवडणुकीबद्दल मोठा निर्णय; नेत्यांच्या फोडाफोडीवरही चर्चा

महाराष्ट्र : ऐन अधिवेशनात 'कॅश बॉम्ब'! पैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडिओ आला समोर; राजकीय वर्तुळात खळबळ

नागपूर : आमदारांच्या फुटीवरून रंगले दावे अन् प्रतिदावे; मुख्यमंत्री म्हणाले, ते २२ आमदार आमचेच

नागपूर : तुकाराम मुंढेंच्या निलंबनाची मागणी का करतो? भाजप आमदार कृष्णा खोपडेंना फोनवरून शिवीगाळ व धमकी

महाराष्ट्र : वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली

महाराष्ट्र : ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून...; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत

छत्रपती संभाजीनगर : जनतेचे प्रश्न विरोधकांनी मांडू नयेत, म्हणूनच अधिवेशन कालावधी कमी ठेवला: अंबादास दानवे

नागपूर : शिंदे सेनेचे आमदार घेऊन काय करायचं?; २२ आमदारांच्या आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांचा पलटवार

परभणी : मुख्यमंत्र्यांना 'एक कॉल अन् प्रॉब्लेम सॉल्व्ह'; शेतकरी बापाचे दुःख पाहून मुलीचा थेट फोन, काम पूर्ण