शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : नागपूर मनपाच्या निवडणुकीबाबत फडणवीस-गडकरींच्या उपस्थितीत मंथन, सारासार विचार करूनच उमेदवारी देण्याची सूचना

महाराष्ट्र : PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष

चंद्रपूर : Maharashtra Nagar Parishad Election Result : विदर्भात नेत्यांची ताकद जाणीवपूर्वक कमी केल्याचा सुधीर मुनगंटीवार यांचा आरोप

नागपूर : 'हा विरोधकांचा करंटेपणाच !' ४८ टक्के एकट्या भाजपचे नगरसेवक; सगळीकडेच विकासगंगा पोहचविण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

महाराष्ट्र : पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन

महाराष्ट्र : ७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय..., CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद

मुंबई : नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...

महाराष्ट्र : 'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

पुणे : पुण्यात महायुतीची ताकद वाढली; पर्वती, खडकवासला, धायरी, वडगाव शेरी भागातून पदाधिकारी भाजप अन् शिंदे गटात

पिंपरी -चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय भूकंप; राष्ट्रवादीवर सर्जिकल स्ट्राईक, २२ पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश