Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
माझे टार्गेट महायुतीचं सरकार आणणं, सत्ता आणणे. जी कामे आता सुरू केलीत, ज्या योजना आणल्यात त्या थांबू नये यासाठी पुन्हा एकदा महायुती सरकार आणणं हे माझे ध्येय आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...
विधानसभा निकालानंतर स्पष्ट बहुमत मिळेल. लोक आम्हाला निवडून देतील अशी परिस्थिती आहे. जमिनीवरची परिस्थिती बदलली आहे हे दिसून येते, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. ...
मनसेसोबत चर्चा, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे कुणासोबत काम करणे सोपे यासारख्या अनेक मुद्द्यांवर देवेंद्र फडणवीसांनी 'लोकमत'च्या मुलाखतीत भाष्य केले आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 Amruta Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या आपल्या पतीसाठी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: महायुतीतील बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावेत यासाठी ज्येष्ठ नेत्यांनी प्रचंड धडपड चालविली असून त्याचा काय परिणाम होतो हे सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट होईल. पुणे, मराठवाडा आणि विदर्भात भाजपच्या बंड ...
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत सोमवारी ४ नोव्हेंबरला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये बैठकांचा सिलसिला, बंडखोरांना शांत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस या तिघांनीही कायम दहशतवादाच्या विरोधात ठाम भूमिका घेतली, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे. ...