शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

व्यापार : गडचिरोलीच्या कंपनीने कर्मचाऱ्यांना बनवलं कोट्यधीश; १३३७ रुपयांचा शेअर फक्त ४ रुपयांना दिला

मुंबई : नववर्षातील पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका; शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार मुंबई बँकेतून होणार

महाराष्ट्र : बनावट व्हिडीओ व्हायरल प्रकरणात दोघांची चौकशी, महाराष्ट्र सायबर सेलची माहिती

धाराशिव : देवेंद्र फडणवीसांना CM करण्यासाठी भाजप आमदाराचे आई भवानीला साकडे; नवस फेडण्यासाठी निघाले चालत

महाराष्ट्र : अकरा जहाल नक्षल्यांनी शस्त्र ठेवले अन् संविधान हाती घेतले; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, संविधान हाच प्रगतीचा मार्ग

महाराष्ट्र : संतोष देशमुख हत्या: उज्ज्वल निकम यांची मागणी केलीये; सुरेश धस यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

पुणे : शिवसेना उबाठा गटाला पुण्यात मोठा धक्का; शहरातील शिलेदार भाजपच्या ऊंबरठ्यावर

महाराष्ट्र : “महाराष्ट्र आता थांबणार नाही, सुख समृद्धीची पावले उमटावीत”; CM-DCMकडून नववर्षाच्या शुभेच्छा

महाराष्ट्र : 'निराधार',‘श्रावणबाळ’चे पैसे थेट खात्यात जाणार; कालापव्यय टाळण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

पुणे : तुमचं अपयश वारंवार लोकांसमोर आणू नका; वाल्मीक कराड शरण आल्यानंतर आंबेडकरांनी पोलिसांना सुनावलं