धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारनं खास रामायण सर्किट ट्रेन सुरु केली, रामायण जिथं जिथं घडलं त्याठिकाणची यात्रा रामायण सर्किट ट्रेनमधनं करता येते. पण आता या ट्रेनमुळे वाद सुरु झालाय. ट्रेनमध्ये जे रेस्टॉरंट आहे त्यात भगवी वस्त्रं घाल ...
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारत पहिल्यांदाच भव्य दिव्य अशा संसद भवनाची उभारणी करतोय. त्याचं नाव आहे सेंट्रल व्हिस्टा... त्याचं कामही युद्धपातळीवर सुरू असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच या बांधकामाची पाहणी केलीय. सेंट्रल व्हिस्टाच्या बां ...
राजधानी दिल्लीत एक भयानक घटना घडली. भर कोर्टात गँगवॉर पहायला मिळाला. त्यातून गोळीबार झाला आणि या सिनेस्टाईल थरारात एका गँगस्टरसह दोन हल्ला करणारे ठार झालेत. दिल्लीतील रोहिणी कोर्ट परिसरात गँगस्टर जितेंद्र गोगी याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तार ...
महाराष्ट्र पाकिस्तानच्या टार्गेटवर आहे का? महाराष्ट्रात दहशतवादी हल्ले नेमके कुठे होणार होते? असे प्रश्न पडणारा प्रकार घडलाय... कारण, पाकमधून खतरनाक हल्ल्यांचं प्रशिक्षण घेतलेल्या सहा अतिरेक्यांना बेड्या ठोकण्यात यश मिळालंय... महाराष्ट्रासह भारतात सण ...