मुंबई - मुलुंड पश्चिम, वैशाली नगर येथील घाटीपाडा बूथवर मतदानानंतर बोटाला लावलेली शाही पुसून जात असल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी बुथवर घातला गोंधळ निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे... नागपूर - नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १२ टक्के मतदान कल्याण - कल्याण पूर्व येथे मतदान करायला आलेल्या महिलेचे मतदान आधीच कुणीतरी करून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस धुळे : शहरातील प्रभाग १८ मध्ये मिरच्या मारोती शाळेच्या मतदान केंद्रावर शिंदेसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद,तणावपूर्ण वातावरण मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १७.७३ टक्के मतदान जळगाव : प्रभाग क्रमांक ५ मधील आर आर शाळेच्या केंद्रावर बोगस मतदानाच्या आरोपावरून गोंधळ सोलापूर : निवडणूक अधिकाऱ्यानेच दाबले भाजपचे बटन; प्रभाग १० मधील मतदान केंद्रावर राडा ...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत 6.48% मतदान मुंबई - वांद्रे कलानगरमधील साहित्य सहवास येथे ठाकरे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क नागपूर - नागपूर शहर महानगरपालिका निवडणुकीत सकाळी ९.३० वाजेपर्यंत 7% मतदान ठाणे - ठाणे महानगरपालिका निवडणूक, पहिल्या दोन तासांत 8 टक्के मतदान नाशिकमध्ये पहिल्या दोन तासात 88 850 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क एकूण 6. 51 टक्के मतदान मुंबई - कांदिवली पूर्वेत मतदान केंद्र शोधण्यासाठी रांगा, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागत असल्यामुळे मतदारांमध्ये रोष पनवेल - पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सकाळी ९.३०पर्यंत ८ टक्के मतदानाची नोंद
Delhi, Latest Marathi News
अरविंद केजरीवाल यांनी सरकारी निवासस्थानाच्या दुरुस्तीच्या नावाखाली करोडो रुपये खर्च केल्याचा आरोप आहे. ...
दिल्ली सरकारने गेल्या वर्षी पीपीपी मोडवर 100 चार्जिंग स्टेशन उघडण्याची घोषणा केली होती. ...
जयपूर एअरपोर्टवरील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली एअरपोर्टकडून परवानगी मिळाल्यानंतर २ तासांनी एक-एक करत जयपूरहून ही विमाने दिल्लीकडे रवाना करण्यात आली. ...
दिल्ली विद्युत नियामक आयोगाने (DERC) वीज खरेदी करारावर दर वाढवण्याची परवानगी दिली आहे. ...
गुवाहाटी उच्च न्यायालयाने भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीला स्थगिती दिली आहे. ...
PM Modi US Egypt Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिके आणि इजिप्त दौऱ्यावरुन भारतात परतणार आहेत. ...
Weather Update: याप्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. ...
देशातील १५ विरोधी पक्षांची आज बिहारमध्ये बैठक सुरू आहे. ...