श्रद्धा हत्याकांडामुळे सध्या चर्चेत असलेला विषय म्हणजे नार्को टेस्ट. आणि आता पॉलिग्राफ चाचणी. आरोपी आफताबची नार्को टेस्ट काल रद्द झाली कारण न्यायालयाकडून पॉलिग्राफ चाचणीची परवानगी मिळाली नाही. मात्र नार्को टेस्ट आणि पॉलिग्राफ चाचणीत नेमका फरक काय आहे ...
काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी जहांगीरपुरी परिसरात बुलडोजरनं करण्यात आलेल्या तोडक कारवाई विरोधात सुप्रीम कोर्टासमोरील सुनावणीत एक अशी अजब मागणी केली की कोर्टानं तात्काळ त्यांना रोखलं ...