Delhi Capitals IPL 2021 Live Matches , मराठी बातम्या FOLLOW Delhi capitals, Latest Marathi News
कोलकाता नाईट रायडर्सच्या सलामीवीराला अंगकृष रघुवंशीने ( Angkrish Raghuvanshi) DC च्या गोलंदाजांची झोप उडवली. ...
कोलकाता नाईट रायडर्सच्या सलामीवीराने इशांत शर्माच्या एका षटकात २६ धावा कुटल्या. त्याची फटकेबाजी पाहून दिल्लीचे गोलंदाज रडकुंडीला आले. ...
मागील सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केल्यानंतर आज दिल्ली कॅपिटल्स विशाखापट्टमण येथे कोलकाता नाईट रायडर्सला भिडणार आहे. ...
IPL 2024, DC Vs KKR: चेन्नईविरुद्ध मिळवलेला विजय केवळ अपघाताने मिळाला नव्हता, हे दाखवून देण्यासाठी ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघ आयपीएल २०२४ मध्ये गुरुवारी कोलकाता संघाविरुद्ध दोन हात करण्यास सज्ज असेल. ...
IPL 2024 Schedule : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 चे दोन सामन्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. ...
MS Dhoni: चेन्नईच्या फ्रँचायझीने धोनीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...
Sakshi Dhoni Post: चेन्नई सुपर किंग्जच्या पराभवानंतर साक्षी धोनीची प्रतिक्रिया चर्चेत आहे. ...
Rishabh Pant: पंत क्रिकेटमधील मोठ्या ब्रेकनंतर पहिल्याच स्पर्धेत पुन्हा कर्णधार म्हणून खेळतो आहे ...