शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : लग्न असो वा मुंज रणवीर सिंगला करू शकता बुक, दीपिकाची घ्यावी लागणार मदत

फिल्मी : त्या सर्वांचा मला घराबाहेर काढण्याचा प्लान होता! दीपिकाच्या आईने केला धक्कादायक खुलासा!! 

फिल्मी : दीपिका पादुकोण साकारणार द्रौपदी!!

फिल्मी : दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूरचे फॅन्स आहात तर, ही बातमी नक्कीच वाचा !

फिल्मी : OMG! दीपिकाला अचानक झाले तरी काय? म्हणे, मला रणवीरसोबत कारमध्येही बसायचे नसते...!!

फिल्मी : दीपिकासाठी नाहीतर 'या' व्यक्तीसाठी रणवीर सिंहने केले हे काम,वाचा सविस्तर

फिल्मी : बॉलिवूडच्या या पाच सुपरहिट चित्रपटातील मजेशीर चुका, शोलेमध्ये दिसले होते 'ठाकूर'चे हात

फिल्मी : करवा चौथला पारंपारिक नाही तर हॉट लूकमध्ये दिसली दीपिका पादुकोण, रणवीरही झाला क्लीन बोल्ड

फिल्मी : दीपिका पादुकोण म्हणाली, म्हणून ती कधीच रणवीरसोबत लिव्ह इनमध्ये राहिली नाही

फिल्मी : या अभिनेत्रीच्या कपड्यांची अवघ्या दोन तासांत झाली विक्री, कारण वाचून तुम्हीही कराल तिचं कौतुक