शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : Deepika Ranveer Wedding Live Update : बॉलिवूडचे यंदाचे सर्वात मोठे लग्न...आज पती-पत्नी बनणार रणवीर-दीपिका!!

फिल्मी : children's day special : लहानपणी इतकी गोंडस दिसायची दीपिका पादुकोण

फिल्मी : Deepika Padukone Ranveer Singh Wedding: हातांवर मेहंदी सजलेली पाहून भावूक झाली दीपिका, रणवीरने घेतले जवळ!!

फॅशन : दीपिका पादुकोणचे 'हे' 5 ब्युटी ट्रेंड तुम्हाला माहीत आहेत का?

फिल्मी : DeepVeer Wedding :रिसेप्शनमध्ये गिफ्ट घेण्यासंदर्भात दीपवीरने घेतला हा मोठा निर्णय!!

फिल्मी : १ डिसेंबर नव्हे या दिवशी होणार दीपिका पादुकोण-रणवीर सिंग यांचे रिसेप्शन

फिल्मी : Deepika Padukone-Ranveer Singh Wedding : ‘लडके के साईड की लेडिज’चा उत्साह शिगेला!!

फिल्मी : या ठिकाणी होणार दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांचे लग्न, पाहा फोटो...

फिल्मी : Deepika Ranveer Wedding: दीपवीरच्या लग्नाची तयारी सुरू, समोर आला पहिला फोटो!

फिल्मी : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग लग्नासाठी झाले इटलीला रवाना... पाहा त्यांचे फोटो