माजलगाव ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी रात्री मीरा रामेश्वर एखंडे या महिलेचा प्रसुती दरम्यान बाळासह मृत्यू झाला होता. यास डॉक्टरांची हलगर्जीच जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. ...
नाताळ व नववर्षानिमित्त सध्या गोव्यात संगीत रजनीचे कार्यक्रम मोठया प्रमाणात साजरे केले जात आहेत. राज्यातील उत्तर गोवा जिल्हयातील आर्पोरा येथे बँण्ड शोचा कार्यक्रम आटपून घरी परत जात असताना कारने एका झाडाला धडक दिल्याने कारचालकचा मृत्यू झाला. ...
सेलू ते मानवत रोड महामार्गावर एका स्कॉर्पिओ गाडीने समोरून येत असलेल्या दुचाकीला उडविल्याने दुचाकीवरील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ...
गोंदियामध्ये भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने रविवारी (30 डिसेंबर) भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. ...
एकेरी वाहतुकीच्या मार्गाने भरधाव ट्रक चालवून एका ट्रकचालकाने मोटरसायकल चालकाचा बळी घेतला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी हा भीषण अपघात घडल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. ...