भारत ़अफगाणिस्तान क्रिकेट सामन्यात भारताला निसटता विजय मिळाल्याच्या अतिउत्साहाने आंबव पोंक्षे येथील गणपत जानू घडशी यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ...
मुरूड तालुक्यातील काशीद समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेल्या दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. अभिषेक म्हात्रे (३२) आणि पूजा शेट्टी (२८) अशी मृतांची नावे आहेत. ...
उत्तराखंडमधील नंदादेवी पूर्व शिखराचा माथा सर करण्याच्या मोहिमेवर निघालेल्यांपैकी सात गिर्यारोहकांचे मृतदेह इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) जवानांच्या पथकाने शोधून काढले आहेत. हे गिर्यारोहक तीन आठवड्यांपूर्वी बेपत्ता झाले होते. ...
गुन्हेगारासाेबत प्रेमविवाह केलेली तरुणीला तू माहेरी येऊ नकाेस असे नातेवाईक सांगत असे. परंतु तरुणी माहेरी येत असे. यातून झालेल्या भांडणातून चुलत्याने तरुणीचा खून केला. ...