सिन्नर तालुक्यातील मेंढी शिवारात सोमठाणे रस्त्यावर बिबट्याचा मृत बछडा आढळून आला. गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सदर घटना उघडकीस आली. सुमारे चार महिने वयाच्या बिबट्याचा उपासमारीने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ...
मौजमस्ती करीत मासेमारीसोबतच पोहण्यासाठी कन्हान नदीच्या पात्रात उतरलेल्या सहा मित्रांपैकी एकाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना कामठी परिसरात गुरुवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
डुक्कर मध्येच आडवे गेल्याने चालकाचा वेगात असलेल्या कारवरील ताबा सुटला आणि अनियंत्रित कार रोडवरील ट्रकवर मागून धडकली. त्यात दोघांचा मृत्यू झाला असून, चौघे गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. ही घटना देवलापार (ता. रामटेक ...
पिंपळे गुरव येथे पवना नदीपात्रात उडी मारल्याने बुडालेला तरुण ३६ तास शोध घेऊनही सापडला नाही. मंगळवारी (दि. ९) दुपारी साडेचारच्या सुमारास तरुण बुडाला होता. त्या दिवशी अग्निशामक दलाच्या दोन पथकांनी शोध घेतला. ...