विशेष म्हणजे, एक वर्षापूर्वी कोरपना तालुक्यातील हेटीजवळ झालेल्या अपघातात तब्बल १० जणांचा बळी गेला होता. त्यानंतरचा बुधवारी घडलेला हा मोठा अपघात होता. गुरुवारी चंद्रपुरातील चौकाचौकात याच अपघाताची चर्चा सुरू असल्याचे दिसून आले. ...
सिन्नर तालुक्यातील मिठसागरे येथे मेंढ्या चारणाºया मायलेकाचा जाम नदीच्या पात्रात असलेल्या बंधाºयात बुडून मृत्यू झाला. गुरुवारी (दि.२०) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सदर घटना घडली. ...
एक्सप्रेस हायवेवर बऊर गावच्या हद्दीत किलोमीटर नं. ७५/३०० जवळ पायी रस्ता ओलांडताना अशोक प्रभाकर मगर यांना भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक देवून यात त्यांचा मृत्यू झाला आहे. ...