Death, Latest Marathi News
कार व दुचाकीचा समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दुचाकीवर मागे बसलेला इसम जखमी झाला. ...
बैतुल येथील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका आठव्या इयत्तामधील ग्रामीण विद्यार्थिनीने सामूहिक अत्याचारानंतर स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. नागपुरातील रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी तिचा मृत्यू झाला. ...
जाफराबाद, मौजपूर, चांद बाग, कारावाल नगर येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे ...
डी. एन. नगर हत्याप्रकरण : शेट्टी यांचा मृतदेह रविवारी रात्री हातपाय आणि तोंड बांधलेल्या अवस्थेत घरात सापडला होता. ...
कार आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक ...
या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची पुढील चौकशी सुरू आहे. ...
Delhi Violence News : देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बुधवारी संध्याकाळी मौजपूर भागात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. ...
China Coronavirus : कोरोनामुळे तब्बल 2,663 जणांचा मृत्यू झाला आहे. ...