मोई (तांडा) येथील रामकिसन सरदार राठोड (४५) यांच्याकडे सव्वाचार एकर शेती आहे. सततची नापिकी व दुष्काळाने त्यांनी आधीच धसका घेतला होता. साडेचार लाखाचे कर्जही होते. अशातच त्यांना घरगुती वापराचे बिल आले. मात्र परिस्थिती अभावी बिल भरले नाही. ७ ला त्यांचा व ...
काजल विशाल काटकर (२६) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचा ११ जुलै रोजी चांदोरेनगरातील विशाल ज्ञानेश्वर काटकर (३०) याच्याशी विवाह झाला होता. रविवारी पहिली दिवाळी आटोपून नेर येथून काजल सासरी आली होती. त्यानंतर आठ दिवसातच आत्महत्येचा प्रकार घडला. काजलला पत ...
भोकरदन तालुक्यातील आव्हाना शिवारातील शेतात एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. ही घटना गुरूवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास समोर आली असून, या प्रकरणी भोकरदन ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ...
मन्वतसाई याच्या घरानजीक बस (क्र. एमएच १०, के ९०५१) आली. तो बसमध्ये बसल्यावर बस जाऊ लागली. याचवेळी कुषवंतसाई आजीचा हात सोडून बसच्या पुढील बाजूस गेला आणि बसखाली सापडला. त्याच्या ओरडण्याचा आवाज आल्याने बस जागीच थांबली. कुषवंतसाईच्या डोक्यास जोरदार मार ब ...