लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

एरंडोल तालुक्यातील जवखेडे खुर्द येथे युवकाची आत्महत्या - Marathi News | Youth suicide at Jawkhed Khurd | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एरंडोल तालुक्यातील जवखेडे खुर्द येथे युवकाची आत्महत्या

जवखेडे खुर्द येथे समाधान कपूर पाटील (वय २०) या तरुणाने राहत्या घरात छताच्या लोखंडी कडीला दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ...

महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे महिन्यात सख्या भावांचा मृत्यू - Marathi News | Death of brother due to municipal corporation bogus management | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे महिन्यात सख्या भावांचा मृत्यू

थेरगाव परिसरात अस्वच्छतेमुळे डेंगूसह अन्य रोगांचे थैमान ...

श्वानाच्या एक्सरेमध्ये एअर गनच्या पॅलेट्स; उपचाराअंती श्वानाचा मृत्यू - Marathi News | Pallets of air guns in X-rays of dog; he death after treatment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्वानाच्या एक्सरेमध्ये एअर गनच्या पॅलेट्स; उपचाराअंती श्वानाचा मृत्यू

अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल ...

पाम बीच रोडवर भीषण अपघात; एक ठार, दोन जखमी - Marathi News | Accident on Palm Beach Road; One killed, two wounded | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पाम बीच रोडवर भीषण अपघात; एक ठार, दोन जखमी

कारची मोटारसायकलला धडक ...

बस-दुचाकी अपघात; वकील जागीच ठार - Marathi News | Bus-bike accident; The lawyer was killed on the spot | Latest beed News at Lokmat.com

बीड :बस-दुचाकी अपघात; वकील जागीच ठार

तालुक्यातील माटेगावहून गेवराईकडे येणाऱ्या मोटारसायकलला समोरून येणाºया बसने जोराची धडक दिली. यात एका वकिलाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी १० वाजता पाढंरवाडी फाट्याजवळील राष्ट्रीय महामार्गावर घडली. ...

पब्जीच्या नादानं आयुष्याचा 'खेळ'; पाण्याऐवजी अ‍ॅसिड प्यायल्यानं तरुणाचा मृत्यू - Marathi News | Addicition of PUBG game destroy life ; Death of a young man by drinking acid instead of water | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पब्जीच्या नादानं आयुष्याचा 'खेळ'; पाण्याऐवजी अ‍ॅसिड प्यायल्यानं तरुणाचा मृत्यू

सौरभ यादव आणि संतोष शर्मा हे दोन युवक स्वर्ण जयंती एक्सप्रेस ट्रेनने आग्र्याला चालले होते. ...

भरधाव दुचाकीने घरासमोर पाणी भरणाऱ्या मुलीला ५० फूट फरपटले - Marathi News | The girl was crushed by biker in waluj area | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भरधाव दुचाकीने घरासमोर पाणी भरणाऱ्या मुलीला ५० फूट फरपटले

दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार ...

झोका खेळताना साडीचा फास गळ्याभोवती आवळल्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू - Marathi News | 14-year-old boy dies after hanging sari around his neck while playing Zula | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :झोका खेळताना साडीचा फास गळ्याभोवती आवळल्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

साडीच्या झोक्यावर खेळत असताना झाला अपघात ...