लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

पुढे जाण्याच्या प्रयत्नात भरधाव टँकरची मोपेडला धडक; महिला जागीच ठार - Marathi News | speedy tanker hits mopeds in an attempt to move forward; The woman was killed on the spot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुढे जाण्याच्या प्रयत्नात भरधाव टँकरची मोपेडला धडक; महिला जागीच ठार

मोपेड चालक आणि एक ८ वर्षीय मुलगी जखमी ...

सीता सरोवरात बुडून दोघा मित्रांचा मृत्यू - Marathi News | Two friends drown in Sita lake | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सीता सरोवरात बुडून दोघा मित्रांचा मृत्यू

म्हसरूळ शिवारात असलेल्या सीता सरोवर येथे आंघोळीसाठी गेलेल्या पाच मित्रांपैकी दोघा मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. २०) रात्री साडेअकरा वाजता घडली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...

म्हैसूरमधील अपघातात नागपूरच्या शिक्षिकेचा मृत्यू - Marathi News | Nagpur teacher dies in accident in Mysore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :म्हैसूरमधील अपघातात नागपूरच्या शिक्षिकेचा मृत्यू

म्हैसूर येथील अपघातात नागपूरच्या युवा शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी म्हैसूरमध्ये अनियंत्रित ट्रकची बसला धडक बसल्यामुळे अनेक नागरिक जखमी झाले होते. ...

मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून चार महिला कामगारांचा मृत्यू - Marathi News | Four women workers die after being crushed under debris of mud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून चार महिला कामगारांचा मृत्यू

सावनेर तालुक्यातील पटकाखेडी शिवारात मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून चार महिला कामगारांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. ...

परभणी जिल्ह्यात वर्षभरात १०८ जणांचा अपघातात मृत्यू - Marathi News | Three persons die in accident in Parbhani district during the year | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात वर्षभरात १०८ जणांचा अपघातात मृत्यू

१५० गंभीर स्वरुपाच्या तर ४२ किरकोळ अपघातांचीही नोंद ...

पाथरीतील गोदावरी पात्रात तोल जाऊन पडल्याने पुण्याच्या सीएचा मृत्यू - Marathi News | Pune CA's death in Godavari vessel at Pathari | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाथरीतील गोदावरी पात्रात तोल जाऊन पडल्याने पुण्याच्या सीएचा मृत्यू

धार्मिक कार्यक्रमासाठी पुण्यावरून आले होते पाथरीत ...

भरधाव दुचाकीच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाचा मृत्यू - Marathi News | Death of an elderly man while crossing a road in a heavy two-wheeler dash | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भरधाव दुचाकीच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाचा मृत्यू

खुलताबाद - फुलंब्री मार्गावरील ममनापूर गावातील घटना ...

China Coronavirus : 'कोरोना'चे तब्बल 2,236 बळी, जगभरात 75,000 पेक्षा जास्त लोकांना संसर्ग - Marathi News | China Coronavirus The death toll there went up 2,236 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :China Coronavirus : 'कोरोना'चे तब्बल 2,236 बळी, जगभरात 75,000 पेक्षा जास्त लोकांना संसर्ग

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना व्हायरसचा फटका हा जगभरातील अनेक कंपन्यांना बसला आहे. ...