एटीएममध्ये टाकण्यासाठी स्टेट बँकेतून २८ लाखांची रक्कम उचल केल्यापासून रहस्यमयरित्या बेपत्ता असलेला कर्मचारी संतोष वाटेकर हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही. ...
प्रविण दिवटे (२५) रा. वैरागड असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. प्रविण दिवटे या युवकाचे लग्न जुळले होते. साक्षगंधाचा कार्यक्रम पार पडून २५ मार्च ही लग्नाची तारीखही निश्चित झाली. नवरदेव मुलगा लग्नाच्या तयारीसाठी लागला. वरात नेण्यासाठी वाहनांची बु ...
वडनेर दुमाला पाळदे मळा येथील आठ वर्षाचा मुलगा गगनदिप सुशीलकुमार यादव हा गुरुवारी सायंकाळी सायकलवरून घराजवळच दूध आणण्यास जात असताना लष्कराचा पाण्याच्या टॅँकरच्या पाठीमागील भागाचा सायकलला धक्का लागून सायकलचे हॅँडल टॅँकरला अडकल्याने गगनदीप हा फरफटत जाऊन ...