लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

"ते खूप अस्वस्थ होते...", मनोज कुमार यांची शेवटच्या क्षणी अशी होती तब्येत; लेकाने दिली माहिती - Marathi News | actor manoj kumar son kunal goswami reveals father s health at last moment as manoj kumar dies at the age of 87 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ते खूप अस्वस्थ होते...", मनोज कुमार यांची शेवटच्या क्षणी अशी होती तब्येत; लेकाने दिली माहिती

नातवंडांसोबत रमायचे मनोज कुमार, मुलगा म्हणाला... ...

Pimpri Chinchwad: लग्नामध्ये तुझ्या घरच्यांनी हुंडा दिला नाही; विवाहितेने मुलाच्या झोक्याच्या दोरीने संपवलं जीवन - Marathi News | Your family did not give you dowry during your marriage your son ended your life with a rope from a swing. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लग्नामध्ये तुझ्या घरच्यांनी हुंडा दिला नाही; विवाहितेने मुलाच्या झोक्याच्या दोरीने संपवलं जीवन

तुझे लग्न घरकामासाठी केले, तू येथेच आमची घरातील कामे करायची, असे म्हणत सासू - नणंदेकडून वारंवार त्रास ...

Manoj Kumar: ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन, वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  - Marathi News | Veteran actor Manoj Kumar passes away breathed his last at the age of 87 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन, वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

Manoj Kumar Passes Away: हिंदी चित्रपटसृष्टीत ‘भारत’ कुमार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे आज निधन झाले आहे. ...

विहिरीतील घाण साफ करायला उतरले, गाळात अडकून 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Madhya Pradesh News : 8 people died after getting stuck in the mud while cleaning the dirt in the well | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विहिरीतील घाण साफ करायला उतरले, गाळात अडकून 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाखांची मदत जाहीर. ...

गुगल मॅपने केला घात! कंटेनरला धडकताच दरवाजे झाले लॉक; दोन तरुणींचा तडफडून मृत्यू - Marathi News | Google Maps played a trick! Doors locked as soon as it hit a container; Two young women died of shock | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुगल मॅपने केला घात! कंटेनरला धडकताच दरवाजे झाले लॉक; दोन तरुणींचा तडफडून मृत्यू

Moradabad car accident: दोन तरुण आणि दोन तरुणी कारने निघाले होते. गुगल मॅपच्या मदतीने ते जात असतानाच चूक झाली आणि दोघींचा तडफडून मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. ...

Sangli: पोहायला गेला, मगरीच्या हल्ल्यात अंकलखोप येथील युवक ठार झाला - Marathi News | Youth from Ankalkhop killed in crocodile attack | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: पोहायला गेला, मगरीच्या हल्ल्यात अंकलखोप येथील युवक ठार झाला

अंकलखोप : मगरीच्या हल्ल्यात युवक ठार झाल्याची घटना मंगळवारी अंकलखोप (ता. पलूस) येथे घडली आहे. भिलवडी पोलिस व वनविभागाच्या ... ...

नातेवाईक महिलेशी अनैतिक संबंधाचा संशय; मावळात तरुणाचा खून, दोन आरोपींना अटक - Marathi News | Suspected of having an immoral relationship with a relative Youth murdered in Maval two accused arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नातेवाईक महिलेशी अनैतिक संबंधाचा संशय; मावळात तरुणाचा खून, दोन आरोपींना अटक

वडगाव मावळ पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, एक अल्पवयीन आरोपीलाही ताब्यात घेतले आहे ...

घरातील पंख्याला शॉर्टसर्किट; विजेच्या धक्क्याने झोपेतच जोडप्याचा मृत्यू, बारामतीतील हृदयद्रावक घटना - Marathi News | Short circuit in a fan at home Couple dies in their sleep due to electric shock heartbreaking incident in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरातील पंख्याला शॉर्टसर्किट; विजेच्या धक्क्याने झोपेतच जोडप्याचा मृत्यू, बारामतीतील हृदयद्रावक घटना

अवकाळी पावसामुळे अचानकपणे वीज खंडित झाली, दरम्यान पुन्हा वीज पुरवठा सुरळीत झाल्यावर पंख्यातून पती-पत्नीला विजेचा धक्का बसला ...