लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

दोन दुचाकींच्या धडकेत जानव्याचा दूध विक्रेता ठार - Marathi News | Two two-wheelers kill Janava milk seller | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दोन दुचाकींच्या धडकेत जानव्याचा दूध विक्रेता ठार

जानवे येथील तरुणाच्या दुचाकीस समोरून येणाऱ्या मोटारसायकलने धडक दिल्याने दूध विक्रेता जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. ...

कुऱ्हाड येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Youth commits suicide by hanging at ax | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कुऱ्हाड येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

बारी शिवारातील जंगलात बेढ्याच्या झाडाला दोराने गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केली. ...

पुणे - नगर महामार्गावर टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत वृद्धाचा मृत्यू - Marathi News | Pune: An old man died when his two-wheeler was hit by a tempo on the city highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - नगर महामार्गावर टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

वाघोली येथील घटना, टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे ...

नात्याला काळीमा! एकीकडे आईचा मृतदेह तर दुसरीकडे दोन्ही मुलांमध्ये तुंबळ हाणामारी; Video व्हायरल - Marathi News | mothers corpse was lying and sons clashed in punjab | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नात्याला काळीमा! एकीकडे आईचा मृतदेह तर दुसरीकडे दोन्ही मुलांमध्ये तुंबळ हाणामारी; Video व्हायरल

Crime News : आईच्या मृतदेहाशेजारी तिची दोन्ही मुलं आणि सुना भांडत असल्याची घटना समोर आली आहे. वादाचं रुपांतर पुढे हाणामारीत झालं आणि एकमेकांना मारहाण करण्यात आली आहे.  ...

पुणे - नगर महामार्गावर भीषण अपघात; बस चालकाचा ताबा सुटल्याने दोघांचा मृत्यू, तर पाच जण जखमी - Marathi News | Pune - nagar horrific accident; Two killed, five injured in bus mishap | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - नगर महामार्गावर भीषण अपघात; बस चालकाचा ताबा सुटल्याने दोघांचा मृत्यू, तर पाच जण जखमी

महामार्गावरील कोंढापुरी जवळ सकाळी दहाच्या सुमारास घडली घटना ...

भयंकर! आईच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने 'त्याने' उचललं टोकाचं पाऊल; गळफास घेत संपवलं जीवन - Marathi News | Crime News son commits suicide for not raising money for mother funeral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! आईच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने 'त्याने' उचललं टोकाचं पाऊल; गळफास घेत संपवलं जीवन

Crime News : आईच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ...

उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाकाळात मृत्यू नाहीतर हत्या झाल्यात : भीम आर्मीचे चंद्रशेखर आजाद यांचा गंभीर आरोप   - Marathi News | There were no deaths but murder during the Corona period In Uttar Pradesh : Bhim Army's Chandrasekhar Azad's serious allegations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाकाळात मृत्यू नाहीतर हत्या झाल्यात : भीम आर्मीचे चंद्रशेखर आजाद यांचा गंभीर आरोप  

उत्तर प्रदेश सरकारने कोरोना काळात मृतांची आकडेवारी लपवली.. ...

धक्कादायक! राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे वाहतूक होती बंद; ट्रॅफिकमध्ये अडकल्याने रुग्णालयात जाणाऱ्या महिलेचा मृत्यू - Marathi News | kanpur iia president vandana mishra dies in jam up police commissioner apologizes tweet viral photo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे वाहतूक होती बंद; ट्रॅफिकमध्ये अडकल्याने रुग्णालयात जाणाऱ्या महिलेचा मृत्यू

Kanpur IIA President Vandana Mishra : महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेले जात असताना वाहतूक बंद करण्यात आली होती. यावेळी ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या महिलेची प्रकृती अधिकच बिघडली. ...