चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील आपद्ग्रस्त कुटुंबाचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यासाठी अलोरे व नागावे (ता. चिपळूण) येथील विनावापर जमीन जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यास मान्यता मिळाली असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लोकमतला सांगितले. ...
कळवण : अर्जुनसागर (पुनंद)व चणकापूर प्रकल्प या वर्षी पूर्ण क्षमतेने भरला आहे. सन २०१९-२० च्या रब्बी हंगामात अर्जुन सागर (पुनंद ) प्रकल्पातून कालव्यांना रब्बीसाठी किमान १ व उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी किमान ३ आवर्तने आरक्षित करावे व कळवण तालुक्यात ...
नाशिक तालुक्यातील पश्चिम भागातील प्रमुख धरण असलेल्या कश्यपी धरण परिसर दिवसेंदिवस संवेदनशील होत असून, अतिउत्साही व मद्यपीच्या टोळ्यांच्या वावरामुळे परिसरात अनेक दुर्घटना कायम घडू लागल्या आहेत. धरणाच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव लावण्यात आलेले तसेच धरणा ...
प्रलंबित असलेल्या प्रश्नांबाबत छेडल्या जाणाऱ्या आंदोलनाची शासनाकडून दखल घेतली जात नसल्यामुळे अरुणा प्रकल्पग्रस्तांनी सामाजिक कार्यकर्त्या तथा ह्यनर्मदा बचावह्णच्या नेत्या मेधा पाटकर यांची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी प्रकल्पग्रस्तांनी प्रशासनाकडून सुरू ...
आपल्याजवळील काही कपडे काठावर बसून धुण्याचा प्रयत्नात असताना तोल जाऊन दोघेही जलसाठ्यात पडली. यावेळी मुलांच्या ओरड्याचा आवाज आल्याने तत्काळ आश्रमशाळेचे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी धरणाच्याजवळ धाव घेतली. ...