धामोड (ता .राधानगरी ) येथील तुळशी मध्यम प्रकल्प जलाशयामध्ये आज दुपारी दोन वाजता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती , राधानगरी तहसिलदार मिना निंबाळकर व पोलीस मित्र सेवाभावी संघटना महाराष्ट्र राज्य यांचे संयुक्त विद्यमाने आपत्ती व आपत्तीपुर्व प्रात्यक्षिके ...
सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारे पाळणेकोंड धरण वेळेआधीच तुडुंब भरून वाहू लागल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नगराध्यक्ष संजू परब यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत पाळणेकोंड धरणावर जाऊन मंगळवारी जलपूजन केले. ...
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी पावसाचा जोर वाढला असून गगनबावडा, आजरा, राधानगरी, चंदगड तालुक्यांत जोरदार पाऊस कोसळत आहे. धरणक्षेत्रांतही धुवाधार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी २१. ०५ फुटांपर्यंत गेली असून, जि ...
सर्व नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन करावे व पांडवकडा या प्रतिबंधक क्षेत्रात प्रवेश करु नये असे आवाहान खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी केले आहे. ...
जून महिन्याच्या सुरुवातीला ११ मोठे मध्यम प्रकल्पांमध्ये ४६ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता तर ६ प्रकल्पांची पाणीपातळी जोत्याखाली होती. तर २० लघू प्रकल्पांपैकी आठ प्रकल्प कोरडेठाक पडले होते. जून महिन्यात जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. एक जून ते आतापर्यंत १९४ ...
पेठ : नाशिक जिल्हयातील सर्वाधिक पावसाचा प्रदेश असलेल्या पेठ तालुक्यात केवळ मोठे जलिसंचन प्रकल्प नसल्याने ऊन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. शिवाय शेती उपयोगी जमिन असूनही बागायत क्षेत्र कमी होत असल्याने बोरवठ गावानजिक संभाव्य धरण क्षेत्राची विध ...