Salgaon dam under water in Ajra taluka | आजरा तालुक्यातील साळगाव बंधारा पाण्याखाली

साळगाव बंधाऱ्यावर आलेले पाणी.

ठळक मुद्देआजरा तालुक्यातील साळगाव बंधारा पाण्याखालीबॅरीकेटस लावून रस्ता वाहतुकीस बंद

सदाशिव मोरे

आजरा -संततधार पडणाऱ्या पावसाने आजरा तालुक्यातील साळगाव बंधारा पाण्याखाली गेला आहे.

बंधाऱ्यावर पाणी आल्याने पोलीस खात्याने दोन्ही बाजूने बॅरीकेटस लावून रस्ता वाहतुकीस बंद केला आहे. पाण्यामुळे साळगाव, पेरणोली, हरपवडे, कोरीवडे, देवकांडगाव, विनायकवाडीसह या मार्गावरील वाहतूक सोहाळे, सुतगिरणीमार्गे सुरु करणेत आली आहे.

 

Web Title: Salgaon dam under water in Ajra taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.