कुकडी प्रकल्पातील साडेतीन टीएमसी क्षमतेचे येडगाव धरण गुरुवारी रात्री ओव्हरफ्लो झाले आहे. धरणातून नदीपात्रात ५२२ क्युसेकने पाणी सोडले आहे. त्यामुळे घोड धरण आता काही तासातच भरू शकते. ...
विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला संततधार पावसामुळे पूर आला आहे. पावसामुळे विदर्भ व मराठवाडा सीमेवरील इसापूर धरणात तब्बल ८१.७३ टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. धरणाची पाणीपातळी ४३९.०७ मीटर झाली आहे. धरणात ११०२.९७ दलघमी पाणीसाठा ...
मेडिगड्डा धरण पाण्याने पूर्णत: भरल्यानंतर या धरणाचे पाणी एकाचवेळी सोडले जात आहे. पाण्याचा प्रवाह अधिक राहत असल्याने गोदावरी नदीची दरड कोसळत आहे. दिवसेंदिवस दरड कोसळण्याचे प्रमाण वाढत चालले असून नदीकाठची जमीन नदीत विलीन होत आहे. या धरणामुळे परिसरातील ...
ठाणगाव : सिन्नरचे कोकण म्हणून ओळख असणाºया सिन्नर - ठाणगाव घाटात उंचावरून कोसळणारे धबधबे, वाºयाच्या वेगाने पुन्हा डोंगरावर जाणारे मनोहरी कारंजे असा निसर्ग अनुभवण्यासाठी ठाणगाव घाटात पर्यटकांची गर्दी होताना दिसत आहे. ...