लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

मराठवाड्याला यंदा पाणी नाही! - Marathi News | Marathwada has no water this year! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठवाड्याला यंदा पाणी नाही!

नाशिक : यंदा पाऊस चांगला झाला असल्याने जिल्ह्यातील शेती, पिण्याचे पाणी आणि इतर कामांसाठी पाण्याची कमतरता भासणार नाही. जायकवाडी धरणही भरले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून दरवर्षीप्रमाणे मराठवाड्याला देण्यात येणारे पाणी यंदा वाचणार असून, जिल् ...

धनंजय मुंडे यांच्या हस्ते जलपूजन - Marathi News | Jal Pujan by the hands of Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडे यांच्या हस्ते जलपूजन

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नागापूर तालूक्यातील वाण धरण तीन वर्षानंतर १०० टक्के भरले. त्यामुळे शनिवारी सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्हाचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते धरण परिसरात जलपूजन करण्यात आले. ...

धरण काठोकाठ भरूनही पैठणकरांच्या घशाला कोरड - Marathi News | Even after filling the dam, the throat of Paithankar is dry | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धरण काठोकाठ भरूनही पैठणकरांच्या घशाला कोरड

पैठण शहरात विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी पाणीपुरवठा विभागाची बैठक घेऊन दोन दिवसात शहरात होणारा पाणीपुरवठा सुरळीत करा, सर्व प्रभागात योग्य दाबाने पाणीपुरवठा होईल, याची दक्षता घ्या असे आदेश यंत्र ...

वारणा धरणात 34.40 टी.एम.सी. पाणीसाठा - Marathi News | 34.40 TMC in Warna Dam. For water | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वारणा धरणात 34.40 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 34.40 टी.एम.सी. पाणीसाठा असून हे धरण 100 टक्के भरले आहे. तसेच कोयना, दुधगंगा, तुळशी, पाटगाव, धोम बलकवडी, उरमोडी, तारळी व अलमट्टी ही धरणेही 100 टक्के भरली असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...

वाहून गेलेला बंधारा पंधरा दिवसांपासून पंचनाम्याच्या प्रतीक्षेत - Marathi News | corona virus | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वाहून गेलेला बंधारा पंधरा दिवसांपासून पंचनाम्याच्या प्रतीक्षेत

dam, satara, farmar मराठानगर (गुंडेवाडी) येथे येरळानदी पात्रामध्ये २०१२ मध्ये बांधलेल्या बंधाऱ्याची उंची २०१८ मध्ये वाढवण्यात आली होती. पंधरा दिवसांपूर्वी हा बंधारा वाहून गेल्याने या परिसरातील शेती पाणी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यात गंभीर ...

अलमट्टीतून 19630 क्युसेक विसर्ग सुरू - Marathi News | 19630 cusec discharge from Almaty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अलमट्टीतून 19630 क्युसेक विसर्ग सुरू

राधानगरी धरणात 234.09 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या प्राप्त अहवालानुसार अलमट्टी धरणातून 19630 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वारणा मोठा प्रकल्प 974.19, दूधगंगा मोठा प्रकल्प 719.12 जंगमहट्टी मध्यम प्रकल्प 34.65, जांबरे मध्यम प्रकल्प, 23.2 ...

पद्मावती धरणात मासरुळ येथील युवक बुडाला  - Marathi News | The youth from Masrul drowned in the dam | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पद्मावती धरणात मासरुळ येथील युवक बुडाला 

युवक पद्मावती धरणात बुडाल्याची घटना ३ आॅक्टोबर रोजी घडली. ...

- तर बगाजी सागर धरणात जलसमाधी घेऊ - Marathi News | - So let's take Jalasamadhi in Bagaji Sagar Dam | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :- तर बगाजी सागर धरणात जलसमाधी घेऊ

वरूड बगाजी येथील १० ते १२ शेतकऱ्यांची २० ते २५ एकर जमीन येरली शिवारात येते. निम्नवर्धा प्रकल्पाने सन २०१३ मध्ये येथे पुलाचे बांधकाम करताना उतार भाग सोडून टेकडीवर पूल बांधला. त्यामुळे या पुलातून पाणी न जाता या भागातील शेतकºयांच्या शेतात दरवर्षी पावसाच ...