इगतपुरी : तालुक्यातील पर्यटकांचा ओघ असलेल्या भावली धरणाजवळील पादचारी पुलाला दोन्ही बाजूंनी संरक्षण कठडे नसल्यामुळे पुलावरील रहदारीला व पादचाऱ्यांना ... ...
वैतरणा धरण परिसर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र परिसरात पर्यटकांसाठी सोयीसुविधा नसल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत आहे. परिसरात सोयीसुविधा करण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत. ...
९ सप्टेंबर रोजी धरणात १०० टक्के जलसंचय झाला. त्यानंतर दोन, तर कधी तीन असे एकूण ११ दरवाजे उघडण्यात आलेत. त्यामधून कोसळणाऱ्या धवल जलधारा मनात साठवून ठेवण्यासाठी हजारोजन धरणस्थळी पोहोचले. मोर्शी शहरातून सिंभोऱ्याकडे जाणाऱ्या व येणाऱ्या मार्गावर सुमारे आ ...
तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर बांधलेल्या मेडिगड्डा धरणाचे मागच्या महिन्यात लोकार्पण झाले. सदर धरण आता पावसामुळे चांगलेच भरले असून हे धरण पाहण्यासाठी पर्यटकांची पावले तिकडे वळत आहेत. ...
आठवड्यातील दोन दिवसांच्या मुसळधार व समाधानकारक पावसाने कात्यायनी टेकड्यात उगम पावलेल्या जयंती नदीसह तलावाचे मुख्य जलस्तोत्र असणारे सातही नाले पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्याने शुक्रवारी सकाळी कळंबा तलावाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होऊन पाणीपातळी ...