लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दरोडा

दरोडा, मराठी बातम्या

Dacoity, Latest Marathi News

शस्त्राचा धाक दाखवून अथवा जिवे मारण्याची धमकी देऊन घरं, दुकानं, ज्वेलर्सची दुकानं तसेच मोठी रक्कम ज्या ठिकाणी मिळेल तेथे दरोडा घालणं
Read More
शेतवस्तीवर चोरट्यांचा धुमाकूळ - Marathi News | Thieves smoke on the farm | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतवस्तीवर चोरट्यांचा धुमाकूळ

अंबड तालुक्यातील रोहिलागड शिवारातील शेतवस्तीवर बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी एकच धुमाकूळ घातला ...

बघ्यांची गर्दी अन् काडीमोडीच्या गुंडांची दहशत - Marathi News | See the crowd and the terror of small gangsters pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बघ्यांची गर्दी अन् काडीमोडीच्या गुंडांची दहशत

पेट्रोलपंप लुटण्याचा होता डाव : सीसीटीव्हीत झाले कैद ...

दरोडा, अपघाताच्या तक्रारींमुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांची धांदल - Marathi News | Robbery, accusations of officers and employees over accidents | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दरोडा, अपघाताच्या तक्रारींमुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांची धांदल

घर, दुकानावर दरोडा पडला, दुचाकीस्वारांनी लुटले, महामार्गावर अपघात झाला अशा एक ना अनेक प्रकारच्या तक्रारी अचानक दाखल झाल्याने शनिवारी सायंकाळी जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठी धांदल उडाली. ...

'या' अभिनेत्रीच्या पतीचे ८ कोटी लुटणाऱ्या कुख्यात गुंडाचा पोलिसांनी केला एन्काउंटर - Marathi News | An alleged encounter with a notorious gangster who robbed the husband of 'this' actress in meerut | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'या' अभिनेत्रीच्या पतीचे ८ कोटी लुटणाऱ्या कुख्यात गुंडाचा पोलिसांनी केला एन्काउंटर

गुंड शक्ती नायडूची माहिती देणाऱ्या दिल्ली आणि मेरठ पोलिसांनी प्रत्येकी १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. ...

बंदुकीचा धाक दाखवून बांधकाम व्यावसायिकाच्या बंगल्यात टाकला दरोडा; कोटींचे दागिने लुटले - Marathi News | Dacoity in a builder's bungalow on the point of a pistol and looted jewelry worth crores | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बंदुकीचा धाक दाखवून बांधकाम व्यावसायिकाच्या बंगल्यात टाकला दरोडा; कोटींचे दागिने लुटले

उर्वरित पाच जणांचा शोध सुरुच; पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची माहिती ...

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले ६ जण अटकेत - Marathi News | Three men arrested for robbery | Latest beed News at Lokmat.com

बीड :दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले ६ जण अटकेत

नामलगाव फाट्याजवळून ५ जानेवारी रोजी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ६ जणांना पोलिसांनी अटक केली. ...

राहेरी येथे चोरली जीप; नेवासा, नळदुर्ग येथील सराफा दुकाने लुटली - Marathi News | Stolen Jeep at Raheri; robberies in Naldurg, Nevasa | Latest jalana News at Lokmat.com

जालना :राहेरी येथे चोरली जीप; नेवासा, नळदुर्ग येथील सराफा दुकाने लुटली

शुक्रवारी रात्री जालना शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार दरोडेखोरांना एडीएसच्या पथकाने जेरबंद केले ...

सशस्त्र तिघांकडून चंदनझिरा भागात लूट - Marathi News | Robbery in Chandanzira area by armed trio | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सशस्त्र तिघांकडून चंदनझिरा भागात लूट

चोरट्यांनी एकाला चाकूचा धाक दाखवून दहा मोबाईल, गळ्यातील सोन्याचा शिक्का व पंधरा हजार रुपये असा एकूण सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला ...