लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

चार - दोन कार्ट्यांना गोळ्या घाला पण... - Marathi News | charges filed against youngster who writes on facebook group | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चार - दोन कार्ट्यांना गोळ्या घाला पण...

ऐतिहासिक गड, किल्ले हॉटेल व्यवसाय करण्यासाठी भाड्याने देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची चर्चा आहे. या निर्णयाच्या विरोधात राज्यभर सरकारविरोधात आंदोलने करण्यात येत आहेत. ...

हॅलो मी बँकेतून बोलतोय ! - Marathi News | Hello I'm talking from the bank ; detailed news about cuber crime incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हॅलो मी बँकेतून बोलतोय !

कोणालाही आपल्या बँक खात्याचा ओटीपी नंबर सांगू नका, असे बँका आणि पोलीस सांगत असतात़ असे असतानाही असंख्य सुशिक्षितच या जाळ्यात अडकता़त आणि आपला गोपनीय क्रमांक सांगून बसतात़ ...

बँक खात्यातून परस्पर आॅनलाइन रक्कम काढली! - Marathi News | Theft by online money withdrawn from bank account! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बँक खात्यातून परस्पर आॅनलाइन रक्कम काढली!

एका वृद्धाच्या स्टेट बँकेतील खात्यातून हरियाणातील एका चोरट्याने परस्पर आॅनलाइन रक्कम काढून आली. ...

' डेटींग ' अ‍ॅपवरील मैत्री पडली महागात; लग्नाच्या आमिषाने महिलेला गंडा - Marathi News | fraud with women from friendship on Dating app | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :' डेटींग ' अ‍ॅपवरील मैत्री पडली महागात; लग्नाच्या आमिषाने महिलेला गंडा

महिलेचा अश्लिल व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली. ...

मेक माय ट्रीप @ ४० हजार - Marathi News | Make my trip @ 40 thousand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेक माय ट्रीप @ ४० हजार

कोल्हापूरला जाण्यासाठी मेक माय ट्रीपच्या माध्यमातून बस तिकीट काढणाऱ्या एका व्यापाऱ्याला सायबर गुन्हेगाराने ४० हजारांचा गंडा घातला. ...

सावधान !  मोबाइल अ‍ॅपव्दारे कपडे घेण्यासाठी पैसे तर दिले आणि पुढे...  - Marathi News | Careful! Paying for clothes using the mobile app and so forth ... | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सावधान !  मोबाइल अ‍ॅपव्दारे कपडे घेण्यासाठी पैसे तर दिले आणि पुढे... 

पोलिसांनी ऑनलाईन खरेदी करताना ग्राहकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. ३१ मार्च ते १३ जून २०१९ दरम्यान हा प्रकार घडला आहे.  ...

सब गोलमाल है... ना पिन सांगितला, ना ओटीपी... तरीही रिकामी झाली 'त्यांची' खाती! - Marathi News | Sub Golmaal Hai ... no PIN, no OTP ... anyway their 'accounts' are empty! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सब गोलमाल है... ना पिन सांगितला, ना ओटीपी... तरीही रिकामी झाली 'त्यांची' खाती!

ना ओटीपी सांगितला ना पिन क्रमांक सांगितला. ...

ऑनलाईन घेतलेली पॅन्ट परत करण्यासाठी केला मेसेज अन् खात्यातून गेले 65 हजार रुपये - Marathi News | online fraud of 85 thousand rupees | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ऑनलाईन घेतलेली पॅन्ट परत करण्यासाठी केला मेसेज अन् खात्यातून गेले 65 हजार रुपये

पॅन्ट परत करण्यासाठी केलेल्या मेसेजच्या आधारे 65 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणुक केल्याची तक्रार हिंजवडीमध्ये समाेर आली आहे. ...